"झाकिर हुसेन (तबलावादक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो clean up, removed: जन्म: using AWB
ओळ २९:
}}
 
'''उस्ताद झाकीर हुसेन''' ( जन्म: ९ मार्च १९५१) हे भारतीय तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक आहेत. हुसेन हे तबलावादक [[अल्लारखा|उस्ताद अल्लारखाँ]] ह्यांचे सर्वात मोठे पुत्र आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.zakirhussain.com/zakir/|title=Zakir {{!}} Zakir Hussain|access-date=2021-06-03}}</ref>
 
त्यांना १९८८ साली, भारत सरकारचा [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री]] पुरस्कार आणि २००२ साली, [[पद्मभूषण पुरस्कार|पद्म भूषण]] पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते मिळाला. त्यांना १९९० साली [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार|संगीत नाटक अकादमी पुरस्कारानी]] सन्मानित केले गेले.<ref name="hindustantimes.com">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/inspiring-lives/zakir-hussain-his-name-spells-magic-on-tabla/story-R7LdhwGJpKC3FU4buMfunJ.html|title=Zakir Hussain: His name spells magic on tabla|date=2019-09-30|website=Hindustan Times|language=en|access-date=2021-06-03}}</ref>
 
==सुरुवातीचे आयुष्य आणि शिक्षण==
ओळ ३८:
त्यांच्या वडीलांनी हुसेन ह्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून [[पखवाज]] शिकवायला सुरुवात केली. अल्लाह रखा हे पंजाबमधील तबलावादनाच्या परंपरेतील होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://gadgets.ndtv.com/others/news/ustad-alla-rakhas-95th-birth-anniversary-commemorated-by-google-doodle-515504|title=Google doodle marks Ustad Alla Rakha's 95th birthday|website=NDTV Gadgets 360|language=en|access-date=2021-06-03}}</ref>
 
हुसेन ह्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफिल सादर केली. ते  वयाच्या अकराव्या वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तबलावादन करायला सुरुवात केली. ते १९७० साली सतारवादक [[पंडित रविशंकर|पं. रवीशंकर]] ह्यांना तबल्याची साथ करण्यासाठी अमेरिकेला गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|urlname=https://www."hindustantimes.com"/inspiring-lives/zakir-hussain-his-name-spells-magic-on-tabla/story-R7LdhwGJpKC3FU4buMfunJ.html|title=Zakir Hussain: His name spells magic on tabla|date=2019-09-30|website=Hindustan Times|language=en|access-date=2021-06-03}}</ref>
 
==कारकीर्द==
झाकीर ह्यांनी लहान वयापासूनच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध वादकांबरोबर साथसंगत करायला सुरुवात केली. त्यांनी [[पंडित रविशंकर|पंडित रवीशंकर]], उस्ताद [[विलायत खान]], उस्ताद अली अकबर खान, पंडित [[हरिप्रसाद चौरसिया|हरिप्रसाद चौरासिया]], पंडित [[शिवकुमार शर्मा]], पंडित व्ही. जे. जोग, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज आणि अशा अनेक गायक आणि वादकांना हुसेन ह्यांनी तबल्याची साथ केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|urlname=https://www."hindustantimes.com"/inspiring-lives/zakir-hussain-his-name-spells-magic-on-tabla/story-R7LdhwGJpKC3FU4buMfunJ.html|title=Zakir Hussain: His name spells magic on tabla|date=2019-09-30|website=Hindustan Times|language=en|access-date=2021-06-03}}</ref>
==वैयक्तिक आयुष्य==