"बुलढाणा जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
किरकोळ दुरुस्ती
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २७:
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=बुलढाणा}}
[[चित्र:Lonar Lake from the temple.jpg|इवलेसे|लोणार सरोवर]]
'''हजरत सरकार सैलानी बाबांचा जिल्हा बुलढाणा जिल्हा''' हा [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[अमरावती]] विभागात आहे. हिंदू व मुस्लिम धर्माचे प्रतीक बादशहा हजरत सरकार सैलानीबाबा दर्गा संस्थान बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असुन भारतातील कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मराठवाडा, महाराष्ट्र, इत्यादी राज्यातील दरवर्षी मार्च महिन्यात सुमारे ३००,००० च्यावर भाविक भक्त बुलढाणा जिल्ह्यातील हजरत बाबा सैलानी सरकार यात्रेला उपस्थित राहतात. [[विदर्भ|विदर्भातील]] या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व [[दक्षिण]] दिशेस अनुक्रमे [[अकोला जिल्हा|अकोला]]-[[वाशीम]],अमरावती जिल्हा, [[जळगाव जिल्हा|जळगाव]]-[[जालना जिल्हा|जालना]] व [[परभणी जिल्हा|परभणी]] हे जिल्हे आहेत. तर [[उत्तर दिशा| उत्तरेस]] ([[मध्य प्रदेश]]चा)[[नेमाड जिल्हा]] आहे.<ref>[http://buldhana.nic.in बुलढाणा जिल्हा एन.आय.सी]</ref>
[[चित्र:Anandsagar.jpg|250px|thumb|शेगांव येथील '''आनंदसागर''' बागेचे प्रवेशद्वार]]
[[चित्र:Vidarbha Map.jpg|250px|thumb|विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान]]
ओळ ७१:
* लोणार पासून 18 कि मी अंतरावर श्री खटकेश्वर महाराज मंदिर ब्राम्हण चिकना या ठिकाणी आहे ...
 
* बुलडाणा जिल्ह्यातील १८ किमी जवळच असलेल्या गिरडा या गावामध्ये प्रसिद्ध असलेल्या गजानन महाराज संस्थान द्वारा संचालित श्री स्वयंम प्रकाश महाराजांचे मंदिर आहे,तसेच गिरडा हे गाव निसर्ग पर्यटनाचे एक आकर्षण बिंदू आहे. येथील काळी भिंत ही पर्यटकांसाठी आकर्षक बाब आहे. निसर्गरम्य असलेल हे पर्यटन तसेच धार्मिक स्थळ बुलडाणा-अजिंठा राष्ट्रीय महामार्गावर आहे..
 
श्री क्षेत्र थळ ता.मोताळा श्री गजाननमहाराज जन्म स्थान प्रतिष्ठान
 
* [['''हजरत]] बादशहा अब्दुल रहेमान शहा''' ऊर्फ [[सैलानी बाबा [[दर्गा]] चा दर्गा हे पीरस्थान पिंपळगांव सैलानी येथे मुस्लिममुस्लिमांचे [[धार्मिक]] स्थळ ता.[[चिखली]] जिल्हा [[बुलढाणा]] येथे आहे. सैलानी बाबाच्या [[मार्च]] महिन्यातील ऐतिहासिक ([[ऊरुस]]) यात्रेला [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक]], [[तेलंगणा]], [[मध्यप्रदेश]], [[छत्तीसगड]], [[आंध्र प्रदेश]] इत्यादी राज्यांतून तसेच [[दक्षिणलाखोंच्या मराठवाडा]]संख्येने ([[लातूर]], [[उस्मानाबाद]]हिंदू[[नांदेड]]),मुस्लिम [[विदर्भ]]धर्मीय (लोक [[बुलढाणा]],[[अकोला]],उपस्थित [[वाशिम]],राहतात. [[यवतमाळ]]एका अंदाजानुसार [[चंद्रपूर]]सुमारे )३,००,००० इत्यादीच्यावर भागातीलभाविक लाखोंच्याभक्त संख्येनेबुलढाणा हिंदूजिल्ह्यातील हजरत मुस्लिमबाबा धर्मीयसैलानी लोकसरकार यात्रेला उपस्थित राहतात.
 
* [[हजरत]] बादशहा अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबा [[दर्गा]] हे पीरस्थान पिंपळगांव सैलानी येथे मुस्लिम [[धार्मिक]] स्थळ ता.[[चिखली]] जिल्हा [[बुलढाणा]] आहे. सैलानी बाबाच्या [[मार्च]] महिन्यातील ऐतिहासिक ([[ऊरुस]]) यात्रेला [[महाराष्ट्र]], कर्नाटक, [[तेलंगणा]], मध्यप्रदेश, [[छत्तीसगड]],[[आंध्र प्रदेश]] इत्यादी राज्यांतून तसेच [[दक्षिण मराठवाडा]] ([[लातूर]], [[उस्मानाबाद]] व [[नांदेड]]), [[विदर्भ]] ( [[बुलढाणा]],[[अकोला]], [[वाशिम]], [[यवतमाळ]] व [[चंद्रपूर]] ) इत्यादी भागातील लाखोंच्या संख्येने हिंदू व मुस्लिम धर्मीय लोक उपस्थित राहतात.
 
==बुलढाणा जिल्ह्यातील नद्या==