"बुलढाणा जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २७:
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=बुलढाणा}}
[[चित्र:Lonar Lake from the temple.jpg|इवलेसे|लोणार सरोवर]]
'''हजरत सरकार सैलानी बाबांचा जिल्हा बुलढाणा जिल्हा''' (किंवा बुलडाणा जिल्हा) हा [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[अमरावती]] विभागात आहे. हिंदू व मुस्लिम धर्माचे प्रतीक बादशहा हजरत सरकार सैलानीबाबा दर्गा संस्थान बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असुन भारतातील कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मराठवाडा, महाराष्ट्र, इत्यादी राज्यातील लाखो भाविक भक्त बुलढाणा जिल्ह्यातील हजरत बाबा सैलानी सरकार यात्रेला उपस्थित राहतात. [[विदर्भ|विदर्भातील]] या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व [[दक्षिण]] दिशेस अनुक्रमे [[अकोला जिल्हा|अकोला]]-[[वाशीम]],अमरावती जिल्हा, [[जळगाव जिल्हा|जळगाव]]-[[जालना जिल्हा|जालना]] व [[परभणी जिल्हा|परभणी]] हे जिल्हे आहेत. तर [[उत्तर दिशा| उत्तरेस]] ([[मध्य प्रदेश]]चा)[[नेमाड जिल्हा]] आहे.<ref>[http://buldhana.nic.in बुलढाणा जिल्हा एन.आय.सी]</ref>
[[चित्र:Anandsagar.jpg|250px|thumb|शेगांव येथील '''आनंदसागर''' बागेचे प्रवेशद्वार]]
[[चित्र:Vidarbha Map.jpg|250px|thumb|विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान]]