"साधु सुंदर सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ६:
==ख्रिस्ती धर्माचा स्वीकार==
[[बायबल]] फाडून जाळल्यानंतर काही दिवसांनी अतिशय बेचैन झाल्यामुळे सुंदर सिंग यांनी रेल्वे खाली आत्महत्या करण्याचे ठरविले. त्या रात्री त्यांनी थंड पाण्याने आंघोळ केली व म्हटले की, ईश्वराने मला दर्शन द्यावे अन्यथा मी आत्महत्या करीन. त्या रात्री प्रभु [[येशू ख्रिस्त]]ा ने सुंदर सिंग यांना दर्शन दिले. त्याच वेळी त्यांनी जाऊन आपले वडिल शेर सिंग यांना सांगितले की मी ख्रिस्ती होणार व ख्रिस्ताचे मिशनरी कार्य करणार. <ref> https://en.wikipedia.org/wiki/Sadhu_Sundar_Singh</ref>
[[File:SadhuSundarSingh.jpg|SadhuSundarSingh]]
[[File:SadhuSundarSingh.jpg|SadhuSundarSingh]]
त्यांच्या वडिलांनी त्यांंना अधिकृतपणे नकार दिला आणि त्यांचा भाऊ राजेंद्र सिंगने त्यांना विष देण्याचा प्रयत्न केला. त्यांना एकदा नव्हे तर अनेक वेळा विषबाधा झाली. त्या भागातील लोकांनी त्यांच्या घरात साप फेकले, परंतु जवळच्या ब्रिटीश ख्रिस्ती लोकांच्या मदतीने त्यांना वाचवण्यात आले. <ref> Parker, Mrs. Arthur (1920). Sadhu Sundar Singh: Called of God. London: Fleming H. Revell Company. pp. 28–29 </ref>
त्यांच्या सोळाव्या वाढदिवशी, त्यांनी हिमालयाच्या पायथ्याशी सिमला <ref> https://www.ccel.org/ccel/singh </ref> येथील पॅरिश चर्चमध्ये सार्वजनिकपणे ख्रिस्ती म्हणून बाप्तिस्मा घेतला. या अगोदर ते सिमला जवळील सबथु येथील ख्रिश्चन मिशनरी होममध्ये राहून तेथील कुष्ठरोग्यांची सेवा करत होते.