"सिद्धिविनायक मंदिर (मुंबई)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छोNo edit summary
ओळ ४:
'''श्री सिद्धिविनायक मंदिर''' हे भगवान [[गणपती|श्री गणेशाला]] समर्पित हिंदू मंदिर आहे. हे [[प्रभादेवी]], [[मुंबई]] येथे आहे. हे मूळतः लक्ष्मण विठू आणि देउबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधले होते. हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20121014095424/http://articles.timesofindia.indiatimes.com/2004-12-10/mumbai/27160131_1_donations-devotees-trust|title=Siddhivinayak’s grants may be screened - Times Of India|date=2012-10-14|website=web.archive.org|access-date=2022-01-08}}</ref>
 
मंदिरात गर्भगृहाच्या लाकडी दरवाजांवर [[अष्टविनायक|अष्टविनायकाच्या]] (महाराष्ट्रातील गणेशाची आठ रूपे) प्रतिमा कोरलेल्या आहेत. [[गर्भगृह|गर्भगृहाच्या]] आतील छतावर सोन्याचा मुलामा चढलेला असून मध्यवर्ती गणेशाची मूर्ती आहे. परिसरात हनुमानाचे मंदिरही आहे. मंदिराच्या बाह्यभागात घुमट आहे जो संध्याकाळी अनेक रंगांनी उजळतो आणि ते रंग दर काही तासांनी बदलत राहतात. घुमटाच्या अगदी खाली श्री गणेशाची मूर्ती आहे. खांबांवर अष्टविनायकाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.
 
== महत्त्व आणि स्थिती ==