"कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 49.15.14.184 (चर्चा) यांनी केलेले बदल सांगकाम्या यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४९:
 
==संस्था==
अर्जुनवाडकरांनी [[ज्ञान प्रबोधिनी|ज्ञान प्रबोधिनीच्या]] संस्कृत-संस्कृति-संशोधिका अर्थात संत्रिका या विभागाची स्थापना करून या विभागाला वेळोवेळी दिशादर्शन (१९७५-९०) केले. त्यांच्या प्रेरणेतून आणि संत्रिकेच्या माध्यमातून १९७६च्या सुमारास सुरू झालेले अभिजात संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मयाचे वर्ग पुढे सुमारे ३० वर्षं संस्कृतज्ञ [[लीला अर्जुनवाडकर]] आणि [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]], तसेच इंग्रजीचे अभ्यासक [[प्रा. ढवळे]] आणि [[प्रा. मंगळवेढेकर]] यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीलासुरूवातीला [[ज्ञान प्रबोधिनी|ज्ञान प्रबोधिनीत]] आणि नंतर इतरत्र चालवले गेले.
 
त्यांनी निवृत्तीनंतर ज्ञानमुद्रा हा संगणक अक्षरजुळणी उद्योग सुमारे १४ वर्षं [[गौतम घाटे]] आणि [[सुरेश फडणीस]] या तरुण सहकाऱ्यांच्या मदतीने चालवला. योग्य वळणाच्या देवनागरी अक्षरमुद्रा (fonts) सहजी उपलब्ध नसण्याच्या संगणक अक्षरजुळणीच्या सुरुवातीच्यासुरूवातीच्या काळात त्याही तयार करून घेतल्या. तसेच रोमन लिपीत संस्कृत मजकूर लिहिताना वापरण्यात येणारी विशेष चिह्ने (diacritical marks) असलेल्या रोमन अक्षरमुद्राही तयार केल्या. ज्ञानमुद्रेत अक्षरजुळणी झालेला विशेष उल्लेखनीय ग्रंथ म्हणजे मंगरूळकर-केळकरांनी संपादित केलेली आणि मुंबई विद्यापीठाने प्रकाशित केलेली ’ज्ञानदेवी’ (तपशील खाली दिले आहेत).
 
{{लेखनाव}} यांनी [[आनंदाश्रम संस्था|आनंदाश्रम संस्थेचे]] विश्वस्त म्हणूनही काही वर्षे काम केले. [[आनंदाश्रम संस्था|आनंदाश्रमाचे]] आधुनिकीकरण आणि [[आनंदाश्रम संस्था|आनंदाश्रमातल्या]] दुर्मीळ हस्तलिखितसंग्रहाचे संगणकीय जतन (digitization) व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्नही केले. (हे काम आता [[राष्ट्रीय पाण्डुलिपी मिशन (National Mission for Manuscripts)]]-च्या कामाचा भाग म्हणून चालू आहे.)
ओळ ६३:
* '''[[अर्धमागधी]] : घटना आणि रचना''', [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]] आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९५८).{{दुजोरा हवा}}
* '''मराठी : घटना, रचना, परंपरा''', [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]] आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९५८).{{दुजोरा हवा}}
* '''प्रीत-गौरी-गिरीशम्''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (रचना १९६०च्या सुमारास; स्वप्रकाशित, १९९३). ही कवी कालिदासलिखित कुमारसंभव या काव्याच्या पाचव्या सर्गाच्या कथानकावर आधारलेली व संस्कृतात दुर्मीळ अशा अन्त्य यमकांचा विपुल वापर असलेली आणि गेयता डोळ्यापुढे ठेवूनठेऊन रचलेली संगीतिका आहे. काही ऐतिहासिक तपशील: या संगीतिकेचा एकमेव प्रयोग १९६०च्या सुमारास पुण्याच्या [[नौरोसजी वाडिया महाविद्यालय|नौरोसजी वाडिया महाविद्यालयात]] [[नरहर गोविंद सुरू|प्राचार्य न. गो. सुरूंच्या]] प्रेरणेने झाला. संगीतिकेचे संगीत, गायक (आणि पुण्याच्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे माजी सचिव) दाजी अर्थात विजय करंदीकर यांचे होते. प्रत्यक्ष गायन राम श्रीनिवास अर्जुनवाडकर (सूत्रधार), [[लीला अर्जुनवाडकर]] (उमा), शकुंतला चितळे (सखी) आणि [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]] (बटू/शिव) यांनी केले होते. नंतरच्या काळात या संगीतिकेचे नृत्यनाट्य स्वरूपातले प्रयोग २००६च्या सुमारास आणि त्यानंतरही, समीक्षक दिवंगत दत्ता मारुलकर यांच्या कन्या नृत्यांगना प्रज्ञा अगस्ती यांनी, आणि इ.स. २००९च्या सुमारास अनुराधा वैद्य यांनी पुण्यात आणि इतरत्र केले.
*'''[[मम्मटभट्ट]]विरचित [[काव्यप्रकाश]]''', [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]] आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (संपादक) (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९६२). "व्यापक उपन्यास, पहिला-दुसरा-तिसरा-दहावा या उल्लासांचा मूलपाठ, मराठी भाषांतर आणि विस्तृत, चिकित्सक विवेचन, अध्ययनोपयोगी विविध सूची, - या सामग्रीने परिपूर्ण" (ग्रंथाच्या शीर्षकपृष्ठावरून उद्धृत).
* '''छंदःशास्त्राची चाळीस वर्षे''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (नवभारत मासिक, सप्टेंबर १९६२). [http://www.vechak.org/] इथे उपलब्ध.