"शिवाजीराव अनंतराव भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1739331 by ज on 2020-02-29T15:59:23Z
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३६:
 
== बालपण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी ==
भोसल्यांचा जन्म सातार्‍यातीलसाताऱ्यातील कलेढोण येथे [[जुलै १५]], [[इ.स. १९२७|१९२७]] रोजी झाला. त्यांचे वडील अनंतराव भोसले हे प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव अनसूयाबाई होते. भोसल्यांचे थोरले भाऊ लष्करी अधिकारी, तर दुसर्‍यादुसऱ्या क्रमांकावरील थोरले बंधू प्राथमिक शिक्षक आणि त्यानंतरचे बंधू बॅरिस्टर [[बाबासाहेब भोसले]] हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] माजी मुख्यमंत्री होते.
 
विटा या लहान गावात शिवाजीरावांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे सातारा हायस्कूल, पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, वाडिया कॉलेज आणि कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांचे माध्यमिक आणि कॉलेजचे शिक्षण झाले. राजर्षि शाहू महाराजांच्या बोर्डिंगाच्या 'कमवा शिका' योजनेचा लाभही त्यांनी घेतला. कायद्याची पदवी त्यांनी पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजातून घेतली. थोरले भाऊ बाबासाहेब भोसले यांच्याबरोबर सातार्‍यातसाताऱ्यात त्यांनी काही काळ वकिलीही केली.
 
==अध्यापकीय कारकीर्द==