"व.पु. काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎जीवन: टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १५६:
# आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..!!
#[[शस्त्रक्रिया]] होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..!!
# घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्‍याचीदेणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी असते..!!
# माणूस अपयशाला भीत नाही.अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर..? याची त्याला भीती वाटते..!!
# बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण..!!
ओळ १६९:
# वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!
# खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते.सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
# सुरुवातसुरूवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
# चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस!
# तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
# औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि [[आत्मसन्मान]] म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.
# गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले.
#अत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍याखऱ्या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे “आयुष्य”.
# भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही [[संस्कृती]]!
# आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/व.पु._काळे" पासून हुडकले