"विल्यम शेक्सपिअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: अ‍ॅन्ड → अँड (8) using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३७:
वयाच्या सातव्या वर्षी विल्यम स्ट्रॅटफोर्ड गावातील शाळेत जाऊ लागला. त्या काळात [[लॅटिन]] भाषा शिकण्याला सर्वाधिक महत्त्व होते. शाळेत भाषेच्या व्याकरणाला महत्त्व जास्त. त्यामुळे विल्यमला लॅटिन, [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] आणि [[इटालियन भाषा|इटालियन]] भाषाशिक्षणासह चर्चमधील शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवता येऊ लागले. वयाच्या तेराव्या वर्षी वडील जॉन यांचे निधन झाल्यावर आर्थिक चणचण भासत असल्यामुळे विल्यमचे तेही शिक्षण बंद झाले. त्यांच्या गावातील वडिलांचा व्यापार सांभाळणे हे प्रमुख काम विल्यमच्या मागे लागले. जमेल तसे चर्चचे शिक्षण सुरू ठेवता आले तरी खूप, असे समाधान तो करून घेई. मोठ्या कष्टाने विल्यमने देवाची भक्तिगीते आणि चर्चमधील इतर शिक्षण पदरी पाडून घेतले.
 
इ.स. १५८२ साली विल्यमने स्वतःपेक्षा वयाने ८ वर्षे मोठ्या असलेल्या अ‍ॅन हॅथवे नावाच्या मुलीशी लग्न केले. इ.स. १५८५ साली त्याने आपले गाव सोडून [[लंडन]] गाठले. तेथे लॉर्ड चेंबरलेन यांच्या 'किंग्ज मेन' या नाटक कंपनीत एका कलाकाराच्या जागेवर विल्यमला काम मिळाले. नाटकात काम करता करता विल्यमला व्यावहारिक ज्ञान मिळू लागले. हुशार विल्यमने मग त्यावेळी रंगमंचावर सादर होणाऱ्या नाटकांत बदल करायला सुरुवातसुरूवात केली, आणि नाटकाच्या सर्वच विभागांविषयी माहिती करून घेतली.
 
==नाटकीय कारकीर्द==
१५८५ पासून शेक्सपिअरची नाट्यकारकीर्द सुरू झाली असे म्हणता येते. त्याने पहिले नाटक केव्हा लिहिले याबद्दल अभ्यासकांत एकमत नाही. काही काळ नाटकात नट, लेखक अशी उमेदवारी केल्यावर १५९४ साली शेक्सपिअरने आपल्या काही मित्रांसमवेत Lord Chamberlain’s Men या नावाची एक नाट्यसंस्था निर्माण केली. या संस्थेतर्फेच त्याची नाटके प्रथम रंगमंचावर आली. शेक्सपियरची सुरुवातीचीसुरूवातीची नाटके विनोदी किंवा ऐतिहासिक होती. त्या नाटकांतून तो स्वत:देखील अभिनय करायचा. लवकरच तो अतिशय लोकप्रिय नाटककार म्हणून ओळखला जाऊ लागला. तसेच त्याला "बार्ड ऑफ एव्हन किंवा अ‍ॅव्हन" ('बार्ड' कविता लिहिणारा) या नावानेही ओळखले जाते. या काळात तो अधूनमधून नाटकात भूमिकाही करीत असे. नाटकाने त्याला केवळ कीर्ती व लोकप्रियताच मिळवून दिली असे नव्हे, तर भरपूर पैसाही मिळवून दिला. त्याने एकंदरीत अडतीस नाटके लिहिली. याशिवाय १५४ सुनीते, दोन दीर्घ कविता आणि काही स्फुट कविता अशी त्याची साहित्यसंपदा आहे.
 
त्याकाळी नाटकांची छापील आवृत्ती राजरोसपणे बाजारात मिळत नसे. मग अनेकांनी या नाटकांच्या प्रती तयार करण्याचा सपाटा लावला. पण नुसत्या स्मरणाच्या जोरावर तयार झालेल्या अशा नाटकांच्या आवृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दोष राहू लागले. मागणी असल्याचे लक्षात येताच स्वतः विल्यमनेच एक कंपनी स्थापून त्याच्या नाटकांच्या अस्सल प्रती बाजारात विकायला सुरुवातसुरूवात केली.
 
हळूहळू नाटकांची प्रसिद्धी वाढत गेली, विल्यम शेक्सपिअर यांचे उत्पन्न वाढत गेले. ग्लोब थिएटर नावाच्या नाट्यगृहाचे ते भागीदार झाले. नाटकांना व्यवसायाचे साधन मानणारे विल्यम शेक्सपिअर स्वतःची नाटके या नाट्यगृहात करू लागले. आता मिळणारे उत्पन्न कित्येक पटीने वाढले. इ.स. १६०५ पर्यंत तो स्टॅटफोर्डमधील अत्यंत श्रीमंत व्यक्तींपकी एक म्हणून ओळखला जाऊ लागला होता.
ओळ ५३:
कविता विस्तारित, सामान्यत: विस्तृत रूपक आणि कल्पनांवर अवलंबून असते आणि भाषा सामान्यत: वक्तृत्वहीन असते – कलाकार बोलण्याऐवजी घोषित करण्यासाठी लिहिल्या जातात. टायटस अँड्रॉनिकसमधील काही भाषणे, काही टीकाकारांच्या वाचनात, सामान्यत: कारवाई पुढे ढकलली जाते, उदाहरणार्थ; वेरोना मधील 2 जेंटलमॅनमधील श्लोक अनैसर्गिक म्हणून दर्शविले गेले आहे
 
तथापि, विल्यम शेक्सपियरने फार पूर्वी त्याच्या स्वत: च्या कार्यात सामान्य डिझाइन रुपांतर करण्यास सुरुवातसुरूवात केली. रिचर्ड तिसराच्या प्रारंभिक बोलण्याचा मूळ मध्ययुगीन नाटकातील उप-घोषणेच्या आत आहे.
 
एकसारख्या वेळी, रिचर्डची स्पष्ट ज्ञान शेक्सपियरच्या परिपक्व नाटकांच्या बोलण्याकडे दिसते. एकाही नाटकात सामान्य व फ्रीर व्हॉगमध्ये बदल करण्याची चिन्हे नाही. विल्यम शेक्सपियरने आपल्या संपूर्ण कारकीर्दीत 2 ची जोड दिली, रोमिओ आणि ज्युलियट हे डिझाइन एकत्रित करण्याचे सर्वात प्रभावी उदाहरण असू शकतात. रोमियो आणि ज्युलियट, रिचर्ड दुसरा आणि 15 जूनच्या मध्यभागी 21 जूनच्या रात्रीचे स्वप्न झाल्यावर विल्यम शेक्सपियरने अतिरिक्त नैसर्गिक कविता लिहिण्यास सुरवात केली होती. त्याने अधिकाधिक अधिकाधिक नाटकांच्या आवडीनुसार आपली रूपके आणि चित्रे गाठली.
ओळ ७०:
 
== नाटकांचे वर्गीकरण ==
त्याच्या ३८ नाटकांपकी १० ऐतिहासिक नाटके आहेत, १६ सुखात्मिका आहेत तर १२ शोकात्म नाटके आहेत. त्याची अगदी प्रारंभीची नाटके म्हणून ‘रिचर्ड तिसरा’ व ‘हेन्‍री सहावा’ ही ऐतिहासिक नाटके ओळखली जातात. त्याच्या अनेक नाटकांच्या नेमक्या लेखनवर्षांबद्दल मतभेद असले तरी सर्वसाधारणपणे ‘टायटस अ‍ॅड्रोनिकस’, ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ व ‘टेमिंग ऑफ द श्र्‍यू’श्ऱ्यू’ ही नाटके त्याच्या उमेदवारीच्या काळातील मानली जातात. या सुरुवातीच्यासुरूवातीच्या नाटकावर थॉमस किड आणि ख्रिस्तोफर मार्लो या त्या काळी अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या नाटककारांचा प्रभाव दिसून येतो. मात्र लवकरच शेक्सपिअर या प्रभावातून मुक्त झाला.
 
===शोकांतिका(शोकात्मिका)===
ओळ ९३:
 
;'''वस्तुस्थितीवर आधारलेली नाटके किंवा प्रहसने''' :
* द टेमिंग ऑफ द श्र्‍यूश्ऱ्यू
* द मेरी वाइव्ह्‌ज ऑफ विंडसर