"पुलित्झर पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
+ image
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १०:
* [[गीता आनंद]] या भारतीय वंशाच्या पत्रकार असलेल्या महिलेस २००३ मध्ये 'पॉम्प डिसीज अ मस्क्युलर कंडिशन' या मालिकेसाठी हा पुरस्कार मिळाला. त्यावर नंतर 'एक्स्ट्रॅऑर्डिनरी मेझर्स' हा चित्रपट निघाला.’बोस्टन ग्लोब’मध्ये त्या पत्रकारिता करीत होत्या.
* [[सिद्धार्थ मुखर्जी]] हे कर्करोगाचे डॉक्टर असून त्यांनी त्या रोगावर संशोधन केले आहे. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. स्टॅनफर्ड विद्यापीठाचे ते पदवीधर असून 'ऱ्होडस स्कॉलर' म्हणून नावाजले गेले आहेत. त्यांना 'नॉन फिक्शन' गटात 'द एम्परर ऑफ ऑल मेलडीज- अ बायोग्राफी ऑफ कॅन्सर' या पुस्तकासाठी २०११ मध्ये पुलित्झर पुरस्कार मिळाला.
* [[विजय शेषाद्री]] - एक भारतीय वंशाचे पत्रकार. यांना ’थ्री सेक्शन्स’ या काव्यसंग्रहासाठी २०१४ साली पुलित्झर पारितोषिक मिळाले आहे. शेषाद्री न्यूयोर्कमधील एका महाविद्यालयात कविता आणि काव्यशास्त्र शिकवतात. गेलीदोन दशके शेषाद्रींचे नाव अमेरिकी कविजगतात प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्यालेखनाची सुरुवातसुरूवात ’न्य़ूयॉर्कर’ या वृत्तपत्रातून मुद्रितशोधक म्हणून केली होती. अमेरिकेतील ट्विन टॉवर्स पडल्यानंतर शेषाद्री यांच्या त्या विषयावर लिहिलेल्या ’डिस‍ॲपिरन्सेस’ या कवितेने त्यांचे नाव जगभरात गेले.
 
==पुलित्झर पुरस्कार अन्य विजेते==