"चुना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ १:
'''चुना''' हा एक अ-सेंद्रिय पदार्थ आहे ज्यात कार्बोनेट,ऑक्साईड्स व हायड्रॉक्साईड हे घटक जास्तकरुनजास्तकरून असतात. चुन्यास इंग्रजीत कॅल्शियम ऑक्साईड देखील म्हणतात. तो [[ज्वालामुखी]]तून निघणारा एक घटकही आहे.याचा वापर विस्तृत प्रमाणात बांधकामात व अभियांत्रिकी कामांसाठी होत असतो. [[सिमेंट]]मधील हा एक मुख्य घटक आहे. त्याचा उपयोग अनेक रासायनिक उद्योगांमध्ये होतो.[[साखर]] उद्योग हा त्यातील एक आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यातही याचा फेरस सल्फेटसोबत उपयोग करतात.
 
[[भारत|भारतात]] [[विडा|विड्याचे पानात]] याचा उपयोग करतात. हा कॅल्शियमचा एक नैसर्गिक स्रोत आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/चुना" पासून हुडकले