"शहापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६:
 
==शहापूरकर==
विविध जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे शहापूरमध्ये एकत्र सुखाने नांदत आहेत. ह्यात प्रामुख्याने हिंदू, जैन, बौद्ध व मुस्लिम धर्मीय लोकांचा अंतर्भाव होतो. हिंदूंमध्ये प्रामुख्याने आगरी, कुणबी,मल्हार कोळी,महादेव कोळी, तेली, ब्राह्मण, वाणी, मराठा, लेवा पाटील आदिवासी, इत्यादी जातींचे लोक आहेत.
 
नोकरी हे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्याने रोज कामानिमित्त मुंबईस ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उपनगरीय रेल्वे हे दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. काही लोकांचा शेती हा व्यवसाय आहे. येथे प्रामुख्याने भात शेती केली जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/शहापूर" पासून हुडकले