"विकिपीडिया:लेख काय आहे?" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2409:4042:317:9237:8800:56AD:89DF:64C3 (चर्चा) यांनी केलेले बदल V.narsikar यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो bot 1.1 विकिपीडियातील → विकिपीडियामधील
 
ओळ १:
{{नामविश्वे}}
विकिपीडियातीलविकिपीडियामधील लेख किंवा प्रविष्टी हे एक असे पान आहे ज्यात, विश्वकोशिय माहिती असते.चांगल्या प्रकारे लिहिल्या गेलेला लेख हा एक नोंदण्याजोग्या विश्वकोशिय विषय म्हणून ओळखल्या जातो, त्या विषयास समजण्याजोगा सारांशित करतो, भरोसा ठेवण्यालायक स्रोतांना संदर्भित करतो व संबंधीत विषयास दुवे देतो. बहुदा सर्व लेखांमध्ये चित्रे व परिच्छेद असतात.परंतु, त्यांना त्याशिवायही तयार केल्या जाऊ शकते.त्या नुसत्या याद्याही असू शकतात व त्यात उपयोगी सारणीही असू शकते.अशा प्रकारच्या याद्या किंवा सारण्या ह्याही विकिपीडियाचे लेख म्हणून गणल्या जातात.
 
[[निःसंदिग्धीकरण पान|निःसंदिग्धीकरण पाने]], [[साचा|साचे]] [[सदस्यपान|सदस्यपाने]], [[चर्चा पान|चर्चापाने]] [[संचिका पान|संचिका पाने]] [[वर्ग पान|वर्ग पाने]] [[सहाय्य पान|सहाय्य पाने]] व [[विकिपीडिया:नीती|विकिपीडियाच्या नीतीची पाने]] ही पाने लेख नव्हेत.