"मार्च ३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २२:
* [[इ.स. १९०४|१९०४]] - [[जर्मनी]]चा [[कैसर विल्हेम दुसरा|कैसर विल्हेम दुसर्‍याचा]] आवाज प्रथम मुद्रित केला गेला.
* [[इ.स. १९१८|१९१८]] - [[पहिले महायुद्ध]] - [[ब्रेस्ट-लिटोव्स्कचा तह]] - युद्धातील [[रशिया]]चा सहभाग समाप्त. [[फिनलंड]], [[लात्व्हिया]], [[एस्टोनिया]], [[पोलंड]] व [[लिथुएनिया]]च्या स्वतंत्र अस्तित्त्वाला मान्यता.
* [[इ.स. १९२३|१९२३]] - टाईम[[टाइम (नियतकालिक)|टाइम मॅगझिनचेनियतकालिकाचा]] पहिलेपहिला मासिकअंक प्रकाशित झालेझाला.
*१९३० - नाशिक येथील [[काळाराम मंदिर सत्याग्रह|कालाराम मंदिरात]] सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी [[सत्याग्रह]] केला.
* [[इ.स. १९३१|१९३१]] - अमेरिकेने [[स्टार स्पॅंगल्ड बॅनर]] या गीतास राष्ट्रगीताचा दर्जा दिला.
* [[इ.स. १९३८|१९३८]] - [[सौदी अरेबिया]]त [[खनिज तेल]] सापडले.
Line ३४ ⟶ ३३:
* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[हसन दुसरा, मोरोक्को|हसन दुसरा]] [[मोरोक्को]]च्या राजेपदी.
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[ब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझ]]चे [[बोईंग ७०७]] जातीचे विमान जपानच्या [[माउंट फुजी]]वर कोसळले. १२४ ठार.
* [[इ.स. १९६६|१९६६]] - डॉ. [[धनंजयराव गाडगीळ]] [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाचे]] ६वे कुलगुरू झाले.
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध|भारत-पाकिस्तान युद्धाला]] सुरुवात झाली
* [[इ.स. १९७३|१९७३]] - [[भारत|भारताच्या]] [[ओडिशा]] राज्यात राष्ट्रपती राजवट.
* [[इ.स. १९७४|१९७४]] - [[तुर्कस्तान]]चे [[डी.सी.१०]] जातीचे विमान [[पॅरिस]]जवळ कोसळले. ३४६ ठार.
* [[इ.स. १९८६|१९८६]] - [[ऑस्ट्रेलिया कायदा १९८६]] प्रमाणेअनुसार, ऑस्ट्रेलिया देश [[युनायटेड किंगडमकिंग्डम]] पासुन पूर्णपणे स्वतंत्र झाला.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[लॉस एन्जेल्स]]च्या पोलिसांचे [[रॉडनी किंग]] नावाच्या टॅक्सीचालकाला चोप देतानाचे चित्रीकरण केले गेले.
*१९९४ - जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[सोमालिया]]तून [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांचे]] शांतिदल बाहेर पडले.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_३" पासून हुडकले