"गण गवळण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{गल्लत|गण}}
गवळण हा [[तमाशा]]तील एक भाग आहे. पारंपरिक तमाशा सादरीकरणामध्ये [[गण|गणानंतर]] गवळण सादर करण्याची प्रथा आहे.
 
== स्वरूप ==
गौळणीत कृष्णभक्तीची गाणी व त्यावरील नृत्ये असतात. गवळणीमध्ये निमित्त हे मथुरेच्या बाजारला निघालेल्या गवळणी असतात. त्यांची चेष्टा करून रस्ता कृष्ण आणि त्याचे मित्र रस्ता अडवतात. हा रस्ता सोडण्यासाठी विनवणीयुक्त गाणी व नृत्य म्हणजे गवळण.
"https://mr.wikipedia.org/wiki/गण_गवळण" पासून हुडकले