"बोईंग ७८७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
उपप्रकार
ओळ २६:
 
याचे पहिले उड्डाण [[डिसेंबर १५]], [[इ.स. २००९]] या दिवशी आणि पहिले व्यावसायिक उड्डाण [[ऑक्टोबर २७]], [[इ.स. २०१०]] रोजी झाले.
 
== उपप्रकार ==
बोईंग ७८७चे तीन उपप्रकार आहेत. मूळ ७८७-८ प्रकारचे विमान ५७ मीटर (१८६ फूट) लांबीचे असून हे साधारणतः २४२ प्रवासी १३,६२० किमी (७,३५५ समुद्री मैल) वाहून जाऊ शकते. ७८७-९ उपप्रकाराची लांबी ६३ मीटर (२०६ फूट) असून हे विमान २९० प्रवाशांना १४,१४० किमी (७,६३५ समै) वाहून जाऊ शकते. सगळ्यात मोठ्या ७८७-१० प्रकारचे विमान ६८ मीटर (२२४ फूट) लांबीचे आहे आणि हे ३३० प्रवाशांना ११,९१० किमी (६,४३० समै) नेऊ शकते. -९ उपप्रकार पहिल्यांदा [[एएनए]] विमानकंपनीने ७ ऑगस्ट, २०१४ रोजी उडविला तर -१० उपप्रकारचे पहिले विमान [[सिंगापूर एरलाइन्स]]ने ३ एप्रिल, २०१८ रोजी उडविले.
 
 
{{विस्तार}}
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:प्रवासी विमाने]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बोईंग_७८७" पासून हुडकले