"भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो शुद्धलेखन, replaced: अ‍ॅन्ड → अँड using AWB
ओळ १:
{{प्रताधिकारित मजकूर शंका
| कॉपीव्हायो-वृत्तांत=https://tools.wmflabs.org/copyvios?lang=mr&project=wikipedia&oldid=1596032&action=compare&url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fvasturang-news%2Fhistorical-treasure-of-culture-305160%2F
| मजकूर = मुबईतील भायखळा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस ७ मिनिटांच्या अंतरावरील राणीचा बाग आहे. त्याच्या प्रवेशद्वारीच डावीकडे हे [[भाऊ दाजी लाड]] वस्तुसंग्रहालय (जुने नाव राणी व्हिक्टोरिया आणि प्रिन्स अल्बर्ट म्युझियम) आहे. या इमारतीचें बांधकाम इटालियन रेनेसान्स शैलीचें असून त्यात भव्यतेबरोबर कलात्मकताही जाणवते. इ.स. १८५७ साली सर्वसामान्यांसाठी हे संग्रहालय खुले करण्यात आले.<ref name="bbc._कुठे">{{Cite websantosh | title = कुठे आहे पेशव्यांनी तयार केलेला मुंबईचा नकाशा? | अनुवादित title = | लेखक = | काम = BBC News मराठी | दिनांक = | ॲक्सेसदिनांक = 20-05-2018 | दुवा = https://www.bbc.com/marathi/india-44157512 | भाषा = mr | अवतरण = 'व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम' नावानं सुरुवातीला हे संग्रहालय ओळखलं जायचं. 1975मध्ये या संग्रहालयाच्या संस्थापकांपैकी एक असलेले डॉ. रामकृष्ण विठ्ठल उर्फ भाऊ दाजी लाड यांच्या स्मरणार्थ त्याचं नाव या संग्रहालयास देण्यात आलं. }}</ref>
 
इतिहास, भूगोल, साहित्य, लोकजीवन, कलाकृती यांची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या हेतूने हे वस्तुसंग्रहालय उभे राहिले आहे. मुंबईतील पहिले व कोलकाता, चेन्नईनंतर तिसरा क्रमांक या वस्तुसंग्रहालयाला आहे. मुंबई इलाख्याच्या अखत्यारीतीतील गव्हर्नमेन्ट सेंट्रल इकॉनॉमिक म्युझियम असे त्याचे प्रारंभी नाव होते. कालांतराने मुंबई महापालिका आणि नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट्‌स अ‍ॅन्डअँड कल्चरल हेरिटेज यांच्यात अखेरीस करार होऊन वारसा वास्तुसंवर्धन मार्गदर्शक तत्त्वप्रणालीनुसार इमारत आणि परिसराची पुनर्रचना करण्यात आली.
 
राणी व्हिक्टोरियाला 'एम्प्रेस ऑफ इंडिया' हा किताब बहाल केल्याप्रीत्यर्थ सरकारने दिलेली देणगी आणि लोकवर्गणीतून ही इमारत पूर्ण झाली. कलाप्रेमी नागरिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सहकार्याने वस्तुसंग्रहालयाचे कामकाज चालू शकते, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ही संस्था आहे. या इमारतीच्या बांधणीसाठी ४,३०,०००/- रुपये खर्च आला, त्यातील १,१०,०००/- रु. लोकांच्या वर्गणीतून दिले गेले तर उर्वरित रक्कम सरकारने उपलब्ध करून दिली.
ओळ १२:
==वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीचा परिसर==
इमारतीत प्रवेश करण्याआधी सभोवतालच्या शिल्पाकृती पाहून घ्याव्यात. मुंबई शहरातील ब्रिटिशकालीन मान्यवरांचे पुतळे येथे जतन करून ठेवले आहेत. त्यात पूर्वी मेट्रो चित्रपट गृहासमोरील असलेला फिट्झगेराल्डचा भलामोठा दिवा व कारंजेही आहेच. घारापुरी लेणी समूहातील प्रचंड दगडी हत्ती व एक तोफही आहे.
 
 
==संग्रहालयाच्या अंतर्भागात==
दहा दगडी पायऱ्या चढून आल्यावर तीन मोठी प्रवेशद्वारे लागतात. त्याला मोठय़ा आकाराचे शिसवी दरवाजे आहेत. सुवर्णवर्ख असलेल्या बारा खांबांच्या स्वागत कक्षावरील नक्षीकाम केलेले रंगीत छतही नजरेत भरते. तळमजल्यावरील भल्यामोठ्या संग्रह दालनात आपण प्रवेश करतो तेव्हा प्रथम समोरील उंचावरचा अल्बर्ट प्रिन्स कॉन्सर्ट आणि डेव्हिड ससूनचे पुतळे लक्ष वेधतात. या वस्तुसंग्रहालयाची तीन भागांत विभागणी करण्यात आली आहे. १) औद्योगिक कलादालन २) संस्थापकांचे दालन ३) कमलनयन बजाज दालन.
 
==संग्रहालयाची दालने==
तळमजल्याचे प्रचंड दालन म्हणजे ब्रिटिश आणि भारतीय संस्थांनी वातावरणाची आठवण करून देणारे आहे. आकर्षक मांडणीतून विविध वस्तूंचे सादरीकरण व त्यासोबतची माहितीपत्रके यामुळे मार्गदर्शकाची जरुरीच भासत नाही. या औद्योगिक कलादालनात प्राण्यांच्या शिंगापासून तयार केलेल्या नक्षीयुक्त वस्तू, आकर्षक माती- धातूची भांडी, लाकूड शंख-शिंपल्यावरील कलाकुसर आणि अनेक धातूंच्या मूर्तीनी हे दालन सजलेले आहे. पक्षी-प्राण्यांच्या कातडय़ासाठी त्रावणकोर महाराजा आणि सावंतवाडी नरेशांकडून निधी मिळाला आहे.
 
 
==संस्थापकांचे दालन==
Line २५ ⟶ २३:
 
==मुंबईतील लोकजीवन==
या दालनात एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या मुंबईतील लोकजीवनावर प्रकाश टाकला आहे. अनेक जात, धर्म, पंथाच्या लोकांच्या पारंपरिक पोशाखाचे अर्धपुतळे बघितल्यावर बहुढंगी मुंबईची कल्पना येते. मुंबईच्या विकासाला हातभार लावणाऱ्या जहाज व्यवसायाची स्थित्यंतरे पारसी बांधवांचीे स्मशानभूमी, ग्रामीण जीवनासह घरगुती आणि भारतीय खेळांचे प्रदर्शन, चिलखतधारी योद्धा, नृत्यासह वापरातील अनेक वाद्ये, मातीचे नकाशे हे सारें पाहताना औद्योगिक क्रांतीपासूनचा मुंबईचा इतिहास आपल्या नजरेसमोर दृश्य स्वरूपात येतो.
 
==कमलनयन बजाज कलादालन==
Line ३२ ⟶ ३०:
या दालनांत प्रामुख्याने म्हैस आणि गवा यांच्या शिंगापासून बनविलेल्या वस्तू, नक्षीकाम केलेली माती आणि विविध धातूंची भांडी, हस्तिदंतावर केलेली कलाकुसर, लाकडावर प्राण्यांच्या हाडांवर, शंख शिंपल्यांवर केलेली कलाकुसर, विविध धातूंपासून मूर्ती, राधा-कृष्ण आदींची विविध शैलीतील चित्रे अशा अनेक वस्तूंचे सुरेख मांडणी करण्यात आलेली आहे. याच दालनाच्या मध्यभागी माऊट स्टुअर्ट एलफिस्टन (मुंबईचा गव्हर्नर १८१९-१८२७), प्रिन्स अल्बर्ट आणि क्वीन व्हिक्टोरिया (ब्रिटनची राणी १८३७-१९०२) आणि डेव्हिड ससून यांचे पुतळे ठेवण्यात आले आहेत.
===मुंबईतील मूळ जागेवरून येथे आणलेले पुतळे===
लॉर्ड हार्डिग्स (गव्हर्नर जनरल; मूळ ठिकाण - अपोलो बंदर, मुंबई), एडविन एस. मॉनटाग्यू (मॅजेस्टी प्रिन्सिपल ॲन्ड सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया - मूळ ठिकाण - मरिन लाईन्स मैदान), डॉ. थॉमस ब्लाने (पब्लिक सर्व्हिस, मूळ ठिकाण - फोर्ट), सर रिचर्ड टेम्पल बॅरोनेट (गव्हर्नर ऑफ बॉम्बे, मूळ ठिकाण - एस्प्लेनेड, मुंबई), लॉर्ड मक्यूस ऑफ व्हॅलेस्टी (गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, मूळ ठिकाण - फोर्ट, मुंबई), लॉर्ड सॅंडहर्स्ट (गव्हर्नर जनरल, मूळ ठिकाण एस्प्लेनेड, मुंबई), क्वीन व्हिक्टोरिया (ब्रिटनची राणी, मूळ ठिकाण - फोर्ट.) असे विविध ठिकाणांहून आणलेले पुतळे संग्रहालयाबाहेर आहेत.
 
== संदर्भ आणि नोंदी ==