"विल्यम शेक्सपिअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन, replaced: अ‍ॅन्ड → अँड (8) using AWB
ओळ ३३:
 
== जीवन ==
विल्यम शेक्सपिअर यांचा जन्म [[इंग्लंड]] देशातील वॉर्विकशायर परगण्याच्या (काउंटीच्या ) अ‍ॅव्हन नदीच्या किनाऱ्यावरील स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-अ‍ॅव्हन या गावात इ.स. १५६४साली झाला. त्यांचे वडील जॉन हे स्ट्रॅटफोर्ड गावातील एक व्यापारी होते तर रॉबर्ट आर्डेन नामक एका जमीनदाराची कन्या मेरी ही विल्यमची आई.
 
वयाच्या सातव्या वर्षी विल्यम स्ट्रॅटफोर्ड गावातील शाळेत जाऊ लागला. त्या काळात [[लॅटिन]] भाषा शिकण्याला सर्वाधिक महत्त्व होते. शाळेत भाषेच्या व्याकरणाला महत्त्व जास्त. त्यामुळे विल्यमला लॅटिन, [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] आणि [[इटालियन भाषा|इटालियन]] भाषाशिक्षणासह चर्चमधील शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवता येऊ लागले. वयाच्या तेराव्या वर्षी वडील जॉन यांचे निधन झाल्यावर आर्थिक चणचण भासत असल्यामुळे विल्यमचे तेही शिक्षण बंद झाले. त्यांच्या गावातील वडिलांचा व्यापार सांभाळणे हे प्रमुख काम विल्यमच्या मागे लागले. जमेल तसे चर्चचे शिक्षण सुरू ठेवता आले तरी खूप, असे समाधान तो करून घेई. मोठ्या कष्टाने विल्यमने देवाची भक्तिगीते आणि चर्चमधील इतर शिक्षण पदरी पाडून घेतले.
 
इ.स. १५८२ साली विल्यमने स्वतःपेक्षा वयाने ८ वर्षे मोठ्या असलेल्या अ‍ॅन हॅथवे नावाच्या मुलीशी लग्न केले. इ.स. १५८५ साली त्याने आपले गाव सोडून [[लंडन]] गाठले. तेथे लॉर्ड चेंबरलेन यांच्या 'किंग्ज मेन' या नाटक कंपनीत एका कलाकाराच्या जागेवर विल्यमला काम मिळाले. नाटकात काम करता करता विल्यमला व्यावहारिक ज्ञान मिळू लागले. हुशार विल्यमने मग त्यावेळी रंगमंचावर सादर होणाऱ्या नाटकांत बदल करायला सुरुवात केली, आणि नाटकाच्या सर्वच विभागांविषयी माहिती करून घेतली.
 
==नाटकीय कारकीर्द==
१५८५ पासून शेक्सपिअरची नाट्यकारकीर्द सुरू झाली असे म्हणता येते. त्याने पहिले नाटक केव्हा लिहिले याबद्दल अभ्यासकांत एकमत नाही. काही काळ नाटकात नट, लेखक अशी उमेदवारी केल्यावर १५९४ साली शेक्सपिअरने आपल्या काही मित्रांसमवेत Lord Chamberlain’s Men या नावाची एक नाट्यसंस्था निर्माण केली. या संस्थेतर्फेच त्याची नाटके प्रथम रंगमंचावर आली. शेक्सपियरची सुरुवातीची नाटके विनोदी किंवा ऐतिहासिक होती. त्या नाटकांतून तो स्वत:देखील अभिनय करायचा. लवकरच तो अतिशय लोकप्रिय नाटककार म्हणून ओळखला जाऊ लागला. तसेच त्याला "बार्ड ऑफ एव्हन किंवा अ‍ॅव्हन" ('बार्ड' कविता लिहिणारा) या नावानेही ओळखले जाते. या काळात तो अधूनमधून नाटकात भूमिकाही करीत असे. नाटकाने त्याला केवळ कीर्ती व लोकप्रियताच मिळवून दिली असे नव्हे, तर भरपूर पैसाही मिळवून दिला. त्याने एकंदरीत अडतीस नाटके लिहिली. याशिवाय १५४ सुनीते, दोन दीर्घ कविता आणि काही स्फुट कविता अशी त्याची साहित्यसंपदा आहे.
 
त्याकाळी नाटकांची छापील आवृत्ती राजरोसपणे बाजारात मिळत नसे. मग अनेकांनी या नाटकांच्या प्रती तयार करण्याचा सपाटा लावला. पण नुसत्या स्मरणाच्या जोरावर तयार झालेल्या अशा नाटकांच्या आवृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दोष राहू लागले. मागणी असल्याचे लक्षात येताच स्वतः विल्यमनेच एक कंपनी स्थापून त्याच्या नाटकांच्या अस्सल प्रती बाजारात विकायला सुरुवात केली.
 
हळूहळू नाटकांची प्रसिद्धी वाढत गेली, विल्यम शेक्सपिअर यांचे उत्पन्न वाढत गेले. ग्लोब थिएटर नावाच्या नाट्यगृहाचे ते भागीदार झाले. नाटकांना व्यवसायाचे साधन मानणारे विल्यम शेक्सपिअर स्वतःची नाटके या नाट्यगृहात करू लागले. आता मिळणारे उत्पन्न कित्येक पटीने वाढले. इ.स. १६०५ पर्यंत तो स्टॅटफोर्डमधील अत्यंत श्रीमंत व्यक्तींपकी एक म्हणून ओळखला जाऊ लागला होता.
ओळ ५८:
 
==शेक्सपिअरचे वाङ्‌मय==
विल्यम शेक्सपियरच्या काळात त्याच्या काळात नीट प्रकाशित झाले नव्हते. त्यामुळे त्याच्याबाबत बरेच तर्कवितर्क होत असत. शेक्सपियरबरोबर 'किंग्ज मेन' कंपनीत काम करणाऱ्या जॅन हेमिंग्ज आणि हेन्‍री काँडेल या त्याच्या दोन मित्रांनी शेक्सपियर वारल्यनंतर तीन वर्षांनी त्याचे लिखाण एकत्र करून प्रकाशित केले. लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीकडे त्या दोघांनी प्रकाशित केलेल्या लिखाणाची एक प्रत आहे. रसिकांसाठी ही प्रत मुंबईच्या म्युझियममध्ये काही काळासाठी एका खास दालनात ठेवली होती.
 
शेक्सपियरच्या लिखाणांत काव्ये आणि नाटके येतात. मराठीमध्ये, परशुराम देशपांडे यांनी ’राजहंस एव्हनचा-शेक्सपिअर’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या दोन पुस्तकांच्या संचात शेक्सपिअरच्या जीवनाचा कादंबरी स्वरूपात वेध घेतला आहे. हे कॉन्टिनेन्टलचे प्रकाशन आहे.
 
==काव्ये==
ओळ ६७:
* द पॅशनेट पिल्ग्रिम
* द रेप ऑफ ल्यूक्रेसी
* व्हीनस अ‍ॅन्डअँड अ‍ॅडॉनिस
 
== नाटकांचे वर्गीकरण ==
त्याच्या ३८ नाटकांपकी १० ऐतिहासिक नाटके आहेत, १६ सुखात्मिका आहेत तर १२ शोकात्म नाटके आहेत. त्याची अगदी प्रारंभीची नाटके म्हणून ‘रिचर्ड तिसरा’ व ‘हेन्‍री सहावा’ ही ऐतिहासिक नाटके ओळखली जातात. त्याच्या अनेक नाटकांच्या नेमक्या लेखनवर्षांबद्दल मतभेद असले तरी सर्वसाधारणपणे ‘टायटस अ‍ॅड्रोनिकस’, ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ व ‘टेमिंग ऑफ द श्र्‍यू’ ही नाटके त्याच्या उमेदवारीच्या काळातील मानली जातात. या सुरुवातीच्या नाटकावर थॉमस किड आणि ख्रिस्तोफर मार्लो या त्या काळी अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या नाटककारांचा प्रभाव दिसून येतो. मात्र लवकरच शेक्सपिअर या प्रभावातून मुक्त झाला.
 
===शोकांतिका(शोकात्मिका)===
ओळ १०१:
* कोरिओलेनस
* मॅकबेथ
* रोमियो अ‍ॅन्डअँड ज्यूलिएट
* हॅम्लेट
 
ओळ ११४:
* चौथा हेन्‍री
* पाचवा हेन्‍री
* आठवा हेन्‍री
 
*'''रोमन ऐतिहासिक नाटके''' :
* अ‍ॅन्टनी अ‍ॅन्डअँड क्लिओपाट्रा
* कोरिओलेनस
* ज्यूलियस सीझर
Line १२३ ⟶ १२२:
==शेक्सपिअरच्या नाटकांवर बेतलेल्या आणि जागतिक साहित्यात महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या (१ल्या) दहा कादंबऱ्या आणि त्यांचे लेखक==
* अ थाऊजंड एकर (जेन स्मायली)
* केक्स अ‍ॅन्डअँड अले (सॉमरसेट मॉम)
* द टॅलेंटेड मिस्टर रिप्ले (पॅट्रेशिया हायस्मिथ)
* द डॉग्ज ऑफ वॉर (फ्रेडरिक फोर्सिथ)
Line १४४ ⟶ १४३:
** २. संगीत प्रेमगुंफा (इ.स. १९०८) दामोदर नेवाळकर
** ३. (नांव?)(सन?) अजय आरोसकर
** ४. प्रेमगुंफा ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
* '''अ‍ॅन्टनी अ‍ॅन्डअँड क्लिओपात्रा :'''
 
* '''अ‍ॅन्टनी अ‍ॅन्ड क्लिओपात्रा :'''
** १. वीरमणी आणि शृंगारसुंदरी (इ.स. १९८२) वासुदेव बा. केळकर
** २. प्रतापराव आणि मंजुळा (इ.स. १८८२) ए.वि. मुसळे
Line १५२ ⟶ १५०:
** ४. संगीत ताराविलास(?) (इ.स. १९०४) द.अ. केसकर
** ५. मोहनतारा(?) (इ.स. १९०८) [[के.रा. छापखाने]]
** ६. ॲन्टनी व क्लिओपात्रा ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''ऑथेल्लो:'''
** १. ऑथेल्लो (इ.स. १८६७) महादेवशास्त्री कोल्हटकर
Line १६६ ⟶ १६३:
** १. वल्लभानुनय (इ.स. १८८७) [[विष्णु मोरेश्वर महाजनी]]
** २. संगीत प्रियराधन (इ.स. १९१३) वा.स.पटवर्धन
** ३. शेवटी गोड ते सर्वच गोड ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''ए कॉमेडी ऑफ एरर्स'''
** १. भुरळ अथवा ईश्वरीकृत लपंडाव (इ.स. १८७६) आ.वि. पाटकर
Line १७३ ⟶ १६९:
** ३. गड्या अपुला गाव बरा (इ.स. १९५९) [[शामराव नीळकंठ ओक]]
** ४. अंगूर (इ.स. १९८२) गुलझार-दिग्दर्शित हिंदी चित्रपट
** ५. काॅमेडी ऑफ एरर्स ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''किंग जॉन :'''
** १. कपिध्वज (इ.स. १९०४) [[ल.ना. जोशी]]
** २. किंग जाॅन ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''किंग रिचर्ड द सेकंड :'''
** १. किंग रिचर्ड द सेकंड ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''किंग लियर :'''
** १. अतिपीडचरित (इ.स. १८८१) शंकर मो. रानडे
Line १९१ ⟶ १८४:
** ७. किंग लियर (सन?) द.म. खेर
** ८. शेक्सपियरचा म्हातारा (इ.स. २०१६) (मकरंद देशपांडे)
** ९. किंग लियर ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''किंग हेन्‍री द सिक्स्थ भाग १,२, ३ :'''
** १. राजा रघुनाथराव (इ.स. १९०४) हणमंत बा. अत्रे
** २. किंग हेन्‍री द सिक्स्थ ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''किंग हेन्‍री द फिफ्थ :'''
** १. पंचम हेनरी चरित (इ.स. १९११) [[खंडेराव भिकाजी बेलसरे]]
** २. किंग हेन्‍री द फिफ्थ ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''किंग हेन्‍री द फोर्थ भाग १, २, ३, 4 :'''
** १. बंडाचे प्रायश्चित्त (इ.स. १९१५) नारायण ग. लिमये
** २. किंग हेन्‍री द फोर्थ ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''कोरिओलेनस :'''
** १. कोरिओलेनस ([[गोविंद वासुदेव कानिटकर]])
** २. कोरोओलियनस ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''ज्युलियस सीझर :'''
** १. विजयसिंह (इ.स. १८७२) काशीनाथ गो. नातू
Line २१७ ⟶ २०५:
** ६. ज्युलियस सीझर (सन?) भा.द. खेर
** ७. ज्युलियस सीझर (२००२) [[मंगेश पाडगावकर]]
** ८. ज्युलियस सिझर ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''टायमन ऑफ अ‍ॅथेन्स :'''
** १. टायमन ऑफ अ‍ॅथेन्स (इ.स. १८९६) चिं.अ. लिमये
** २. विश्वमित्र (सन?) रा.सा. कानिटकर
** ३. टायमन ऑफ अ‍ॅथेन्स ([[गोविंद वासुदेव कानिटकर]])
** ४. अथेन्सचा टिमाॅन ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''टू जंटलमेन ऑफ व्हेरोना :'''
** १. स्त्रियांचे नेत्रकटाक्ष (इ.स. १८८५) द.वि. मराठे
** २. कालिंदी कांतिपूरचे दोन गृहस्थ (इ.स. १८९८) [[दत्तात्रेय अनंत आपटे]] ऊर्फ [[अनंततनय]]
** ३. व्हेराॅनचे दोन सद्गृहस्थ (प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''टेंपेस्ट :'''
** १. टेंपेस्ट (इ.स. १८७५) रावबहादुर नीलकंठ जनार्दन कीर्तने
Line २३७ ⟶ २२२:
** ५. शेक्सपियरचे द टेम्पेस्ट ([[परशुराम देशपांडे]])
** ६. वादळ [[मंगेश पाडगावकर]]
 
* '''टेमिंग ऑफ द श्ऱ्यू :'''
** १. ? (इ.स. १९०१) स.प. पंडित
** २. संगीत चौदावे रत्‍न ऊर्फ त्राटिका (इ.स. १९२४) [[वा.बा. केळकर]]
** ३. कर्कशादमन (इ.स. १९५७) ज.त्रि. जोगळेकर
** ४. टेमिंग ऑफ द श्ऱ्यू ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''ट्रॅजेडी ऑफ किंग रिचर्ड द थर्ड :'''
** १. जयाजीराव (इ.स. १८९१) भा.रा. नानल
** २. दैवदुर्विलास (इ.स. १९०४) वासुदेव पु.साठे
** ३. राजा राक्षस (सन?) कृ.ह. दीक्षित
 
* '''टायटस ॲड्रानिकस :'''
** १. टायटस ॲड्रानिकस ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''ट्रोलिस व क्रिसिडा (Troilus and Cressida) :'''
** १, ट्रोलिस व क्रिसिडा ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''ट्वेल्फ्थ नाइट :'''
** १. वेषविभ्रम नाटक (इ.स. १८९१) कृ.प. गाडगीळ
Line २६४ ⟶ २४४:
** ७. पिया बेहेरूपिया-भारतीय लोककलेच्या अंगाने केलेले स्वैर हिंदी रूपांतर (इ.स. २०१२) : अमितोष नागपाल
** ८. बारावी रात्र ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''पेरिक्लीज :'''
** १. सुधन्वा (इ.स. १८८३) कृ.वा. फडके
** २. प्रतापमुकुट (सन?) ब.रा. पाटील
** ३. पेरिक्लिस ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''मॅकबेथ :'''
** १. डाकिनी विलास (इ.स. १९१९) [[ल.ना. जोशी]]
Line २७६ ⟶ २५४:
** ४. मॅकबेथ (सन?) अजय आरोसकर
** ५. मक्बूल (हिंदी चित्रपट)
 
* '''मच अ डू अबाउट नथिंग :'''
** १. रजाचा गज (इ.स. १९०६) पांडुरंग गं. लिमये
** २. विरोधाभास (सन?) पां.वा.सहस्रबुद्धे आणि [[भा.द.खेर]]
** ३. नसत्याचा नगारा ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''मर्चंट ऑफ व्हेनिस :'''
** १.मोहनाची अंगठी (इ.स. १८९९) द.गो. लिमये
Line २९० ⟶ २६६:
** ६. स्त्री न्यायचातुर्य (सन?) आत्माराम वि.पाटकर
** ७. मर्चंट ऑफ व्हेनिस ([[गोविंद वासुदेव कानिटकर]])
** ८. व्हेनिसनगरचा व्यापारी ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''अ मिडसमर नाइट्स ड्रीम :'''
** १. मधुयामिनी स्वप्नदर्शन (इ.स. १८८७) [[कृष्णाजी नारायण आठल्ये]]
Line ३०० ⟶ २७५:
** ६. मधुयामिनी स्वप्नदर्शन ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
** ७. जादू तेरी नजर (सुयोगनिर्मित मराठी नाटक)
 
* '''द मेरी वाइव्ह्ज ऑफ विंडसर :'''
** १. चतुरगडच्या विनोदी स्त्रिया - एक पाच अंकी प्रहसन (इ.स. १९०५) पांडुरंग गंगाधर लिमये
** २. चतुरगडच्या विनोदी स्त्रिया ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''मेझर फॉर मेझर :'''
** १. संगीत सुमती (इ.स. १९०४) श.वि. कुलकर्णी
Line ३१० ⟶ २८३:
** ३. सुमतिविजय (इ.स. १९११) [[ह.ना. आपटे]]
** ४. संगीत झोटिंगशाही (?) [[वीर वामनराव जोशी]]
** ५. मेझर फाॅर मेझर ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
* '''रोमियो अ‍ॅन्डअँड ज्युलियेट''':
 
* '''रोमियो अ‍ॅन्ड ज्युलियेट''':
** १. संगीत ताराविलास (इ.स. १९०४) दत्तात्रय केसकर
** २. प्रतापराव आणि मंजुळा (सन?) एकनाथ मुसळे
Line ३२१ ⟶ २९३:
** ७. रोमिओ व ज्युलिएट ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
** ८. गोलिओंकी लीला रासलीला (संजय लीला भन्सालीनिर्मित हिंदी चित्रपट)
 
* '''लव्ह्ज लेबर्स लाॅस्ट :'''
** १. लव्ह्ज लेबर्स लाॅस्ट ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''द विंटर्स टेल :'''
** १. संगीत मोहविलसित (इ.स. १९८१-८२) [[विष्णु मोरेश्वर महाजनी]]
** २. संगीत संशयसंभ्रम (इ.स. १८९५) गजानन चिं. देव
** ३. संगीत विकल्पविमोचन (इ.स. १९०८) दामोदर वि. नेवाळकर
** ४. मोहविलसित ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''सिंबेलाईन :'''
** १. तारा नाटक (इ.स.१८८८) [[विष्णु मोरेश्वर महाजनी]]
** २.? (?) ल.ग.देव
** ३. तारा ([[प्रा. [[वा.शि. आपटे]])
 
* '''हॅम्लेट :'''
** १. विकारविलसित (इ.स. १८८३) [[गोपाळ गणेश आगरकर]] (प्रमुख भूमिका - [[गणपतराव जोशी]])
Line ३५० ⟶ ३१८:
**११. [[झी मराठी]] प्रस्तुत हँम्लेट (रूपांतरकार-नाना जोग) (सन २०१८)
**१२. हॅम्लेट ([[गोविंद वासुदेव कानिटकर]])
 
* '''ऑथेल्लो+किंग लियर+मॅकबेथ+हॅम्लेट :'''
** १. गगनभेदी (सन?) [[विष्णु वामन शिरवाडकर]]
Line ३६० ⟶ ३२७:
 
===प्रभाकर देशपांडे साखरेकर यांची शेक्सपिअरच्या नाट्यानुवादांची मराठी पुस्तके===
;खंड १ : सात शोकांतिका - <br/>
* रोमिओ ॲन्ड ज्युलिएट, हॅम्लेट, ऑथेल्लो, किंग लिअर, मॅकबेथ, ज्यूलियस सीझर, अ‍ॅन्टनी अ‍ॅन्डअँड क्लिओपात्रा.
;खंड २ : सात सुखान्तिका - <br/>
* अ‍ॅज यू लाईक इट, ट्वेल्फ्थ नाईट, मच अ डू अबाऊट नथिंग, अ मिडसमर नाइट्स ड्रीम, द कॉमेडी ऑफ एरर्स, टेमिंग ऑफ द श्ऱ्यू, द मर्चंट ऑफ व्हेनिस.
;खंड ३ : सात नाटके - <br/>
* ऑल इज वेल दॅट एन्ड्ज वेल, मेझर फॉर मेझर, ट्रॉयलस अ‍ॅन्डअँड क्रेसिडा, द मेरी वाईव्ह्ज ऑफ विंडसर, लव्ह्ज लेबर्स लॉस्ट, द टू जंटलमेन ऑफ व्हेरोना, टायटस अँड्रॉनिकस
;खंड ४ : आठ नाटके -<br/>
* टायमन ऑफ अथेन्स, कोरिओलेनस, सिंबेलाईन, पेरिक्लीज (द प्रिन्स ऑफ टायर), द विंटर्स टेल, द टेम्पेस्ट, किंग जॉन, किंग हेन्‍री द एड्थ.
;खंड ५ : आठ ऐतिहासिक नाटके-<br/>
* किंग हेन्‍री द सिक्स्थ भाग १, किंग हेन्‍री द सिक्स्थ भाग २, किंग हेन्‍री द सिक्स्थ भाग ३, ट्रॅजेडी ऑफ किंग रिचर्ड द थर्ड, रिचर्ड दि सेकंड, किंग हेन्‍री द फोर्थ भाग १, किंग हेन्‍री द फोर्थ भाग २, किंग हेन्‍री द फिफ्थ.
 
==शेक्सपिअरच्या नाटकांची कथानके==
गणेश ढवळीकर (निधन : सन १९६५) यांनी १९५५च्या सुमारास अनुवादित केलेल्या शेक्सपिअरच्या नाटकांच्या कथा अनेक वर्षे बासनात राहिल्या होत्या. पुढे या कथा भारद्वाज प्रकाशनने 'शेक्सपिअरच्या नाट्यकथा' या पुस्तकाद्वारे २०१५ साली प्रकाशित केल्या. वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये ढवळीकर इंग्रजीचे अध्यापन करायचे. त्यांनी शेक्सपिअरची नाटके कथारूपात आणतानाच स्वतःचेही वेगळे लेखन केले होते. १९६५मध्ये त्यांचे निधन झाले. ते हयात असताना त्यांचे साहित्य पुस्तकरूपाने प्रकाशित होऊ शकले नाही. पुढे ते काळाच्या ओघात नष्ट झाले. शेक्सपिअरच्या नाटकांच्या या अनुवादित कथा त्यांची नात मीरा आपटे ढवळीकर यांच्याकडे होत्या. भारद्वाज प्रकाशनचे ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम रानडे यांनी जीर्ण झालेल्या कागदांवर लिहिलेल्या त्या कथा नव्या स्वरूपात प्रकाशित केल्या आहेत.
 
या कथा पुढे भारद्वाज प्रकाशनने ‘शेक्सपिअरच्या नाट्यकथा’ या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आणल्या. ‘इंग्रजीचे अध्यापन करताना ढवळीकर यांनी शेक्सपिअरची नाटके कथारूपात आणताना स्वतंत्र लेखनही केले होते. ढवळीकर यांनी केलेला कथारूप अनुवाद मराठी साहित्याला वेगळा आयाम देणारा ठरला आहे. या अनुवादामध्ये ६० वर्षांपूर्वीच्या भाषाशैलीचा प्रत्यंतर येतो. या कथांचे पुस्तक करताना मूळ लेखनामध्ये कोणताही बदल केलेला नाही. केवळ मराठी शुद्धलेखनाच्या नव्या नियमांनुसार बदल करून घेण्यात आला आहे. नव्या पिढीपर्यंत शेक्सपिअर पोहोचविण्यासाठी या कथा महत्त्वाच्या ठरल्या आहेत..
Line ४०२ ⟶ ३६९:
 
* हे सुद्धा पहा
 
* [[भाषांतरित-रूपांतरित नाटके]]
* India's Shakespeare: Translation, Interpretation, and Performance (Poonam Trivedi And Dennis Bartholomeusz.). हे पुस्तक [https://books.google.co.in Google Books] वरती आहे.
 
 
Line ४१२ ⟶ ३७८:
 
* [http://www.biography.epizy.com/william-shakespeare-marathi/ थिएटर आणि साहित्यावर शेक्सपियरच्या कार्याचा प्रभाव]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.biography.epizy.com/william-shakespeare-marathi/|title=थिएटर आणि साहित्यावर शेक्सपियरच्या कार्याचा प्रभाव|last=Patil|first=Ketan|date=|website=Biography|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=}}</ref>
 
* {{इन अवर टाइम|शेक्सपिअरचे साहित्य|p00546s8|Shakespeare's_Work}}
 
{{विस्तार}}
 
{{DEFAULTSORT:शेक्सपिअर, विल्यम}}
[[वर्ग:इंग्लिश कवी]]