"सती (प्रथा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोटा
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन, replaced: हिन्दी → हिंदी using AWB
ओळ १:
{{बदल}}
[[चित्र:Sati_ceremony.jpg|इवलेसे|250x250अंश|एक १८ व्या शतकातील चित्र् सती दर्शवितांना]]
 
 
'''सती (प्रथा)''' (इंग्रजी: Sati (practice) or suttee) ही एक ''अप्रचलित'' अग्नी दहन प्रथा आहे. काही प्राचीन [[भारतीय]] [[हिंदू]] समाजात ही एक धार्मिक प्रथा प्रचलित होती<ref name=":1">{{जर्नल स्रोत|date=2020-01-16|title=सती प्रथा|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%BE&oldid=4472350|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>.
 
भारतातील प्राचीन हिंदू समाजाची घृणास्पद आणि चुकीची प्रथा होती. या प्रथेमध्ये [[विधवा]] पत्नीला [[मृत्यू]] झालेल्या पतिचा [[अंत्येष्टी|अंत्यसंस्काराच्या]] वेळी चितेवर जिवंत जाळले जात असे. किंवा विधवा [[स्त्री|महिला]] तिच्या पतीच्या [[अंत्येष्टी|अंत्यसंस्काराच्या]] वेळी स्वत: त्या जळत्या चितेवर उडी मारून आत्मदाह करत असे. <ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%BE|title=सती प्रथा - भारतकोश, ज्ञान का हिन्दीहिंदी महासागर|संकेतस्थळ=bharatdiscovery.org|ॲक्सेसदिनांक=2020-01-19}}</ref>
 
== इतिहास ==
ह्या प्रथेचा ऊल्लेख ३ रा शतक ख्रिस्त पूर्वी मध्ये झाला आहे. पण पुरावा ५ व्या व नव्वया शतकांपासुनच आहे. हिंदु व सीख अमीर उमरावी घराण्यांमध्ये ही व्यवस्था जास्त होती. दक्षिण आशियातील काही ठिकाणी सुद्धा ही प्रथा चालायची.'''[[राणी पद्मिनी]]''' ऊर्फ पद्मावती ही [[चित्तोडगढ]] राज्याची राणी व राजा रतनसिंह याची पत्‍नी होती, '''[[राणी पद्मिनी]]''' आणि इतर सोळाशे महिलांसह 'जौहर' करुन भस्मसात झाली<ref name=":1" /><ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-22|title=पद्मिनी|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80&oldid=4414703|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref><ref name=":1" />
शिवाजीच्या ज्येष्ठ पत्नी पुतलाबाईंनी आपल्या पतीच्या निधनानंतर सती गेल्या.<ref name=advstudy>{{cite book|url=https://books.google.com/books?id=d1wUgKKzawoC|title=Advanced study in the history of modern India 1707-1813|isbn=9781932705546|page=47|last=Jaswant Lal Mehta|date=2005-01-01}}</ref>
 
ब्रिटीश कालीन भारतात ही प्रथा पहिल्यांदा चालायची. [[बंगाल]] भागात ह्या प्रथे दर्म्यान एक सरकारी अधीकारी उपस्थीत राहायचा. १८१५ ते १८१८ च्या मध्ये, बंगालात सतींची संख्या ३७८ वरून ८३९ वर गेली. सती विरुद्ध [[ख्रिश्चन]] मिशनरी, जसे [[विल्यम केरी]], व समाजसेवक, जसे [[राजा राममोहन रॉय|राजाराम मोहन रॉय]], ह्यांनी सतत आंदोलने केल्या नंतर, सरकारने १८२९ साली सती प्रथेवर बंदी आणली. त्यानंतर ईतर राज्यांमध्ये सुद्धा त्यासारखेच कायदे राबविण्यात आले. १८६१ मध्ये पूर्ण भारतावर क्वीन विक्टोरिया द्वारे सतीवर बंदी आणण्यात आली होती. नेपाळात १९२० साली सती वर बंदी आली. १९८८ च्या भारतीय सती प्रतिबंधक कायद्याने सतीबद्दलच्या सहायावर, ऊत्तेजनावर व सतीचा गौरव करण्याला गुन्हेगारी स्वरूप दिले.
 
 
<br />
 
== व्युत्पत्तिशास्त्र ==
 
====== '''सतीची पौराणिक कथा''' ======
'''[[सती (हिंदू देवी)|सती]]''' <ref>{{जर्नल स्रोत|date=2018-03-18|title=सती (हिंदू देवी)|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%80_(%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80)&oldid=1578137|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref> हा शब्द सती देवीपासून (दक्षायानी देखील म्हटले जाते) उत्पत्ती केली आहे. पिता राजा दक्ष प्रजापती यांनी सती देवी पती असलेल्या [[शिव]] यांचा अपमान केल्याने, सहन करू न शकल्यामुळे या कारणामुळे दक्ष प्रजापती यांची पुत्री [[सती (हिंदू देवी)|सतीने]] यज्ञाकुंडाच्या अग्नीमध्ये उडी घेऊन देवी सतीने तिचे जीवन संपवले. <ref name=":0" /><ref>{{जर्नल स्रोत|date=2020-01-14|title=Sati (practice)|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Sati_(practice)&oldid=935705257|journal=Wikipedia|language=en}}</ref>
 
<br />
 
== संदर्भ यादी ==