"जत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
सदर माहितीस कुठलाही संदर्भ नाही.
ओळ ७२:
 
''जत'' येथे डफळे संस्थांनाची राजधानी होती. तसेच जत पासून १८ किमी असणाऱ्या डफळापूर या गावी डफळे सरकारचा राजवाडा आहे.
 
[[जत तालुका]] हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका आहे.
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/जत" पासून हुडकले