"मेंढी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
बोल्हाई हा शब्द मराठी मध्ये प्रचलित नाही. ते एक देवीचे नाव आहे. संदर्भ बदल केला.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:PECORE-SHEEPS-CORDEIROS-01.JPG|thumb|right|300px|]]
 
'''मेंढी''' हा एक [[चतुष्पाद]] पाळीव प्राणी आहे. हा मुळात [[युरोप]] व [[आशिया]] या खंडांचा रहिवासी आहे. मेंढ्यांच्या अंगावर केसाळ कातडी असते. ते केस म्हणजेच लोकर. मेंढीची [[लोकर]] हे मेंढीपासून मिळणारे महत्त्वाचे उत्पादन आहे. त्यासाठी मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय केला जातो. मेंढ्यांचे मांसही खाल्ले जाते. मेंढ्याच्यापुण्याजवळील मांसालाकाही मराठीतभागात बोलाईचेमेंढीच्या मटणाला बोल्हाई चे मटण असे सुद्धा म्हणतात. वाडेबोल्हाई या गावातील बोल्हाई देवीवरून हे प्रचलित झाले. मेंढपाळ मेंढीचे [[दूध]] पिण्यासाठी उपयोगात आणतात.
 
सध्या [[ऑस्ट्रेलिया]], [[न्यू झीलंड]] व दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात मेंढ्या पाळल्या जातात.
"https://mr.wikipedia.org/wiki/मेंढी" पासून हुडकले