"उषा मंगेशकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २७:
| वाद्य =
}}
'''{{लेखनाव}}''' ([[इ.स. १९३५|१९३५]] - हयात) या मराठी आणी गुजराती गायिका, संगीतकार आहेत. त्यांची आजी देवदासी व आजोबा ब्राह्मण होते. मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या त्या कन्या.<ref name="ReferenceA">{{स्रोत पुस्तक|title=गोमन्त सौदामिनी|last=देसाई|first=माधवी|publisher=माणिक प्रकाशन|year=२०११|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०१}}</ref> ज्वानीच्या आगीची मशाल हाती, छबीदार छबी, लागली कुनाची उचकी ही चित्रपट गीते त्यांनी गायली आहेत.<ref name="ReferenceA"/> [[पंडित [[दीनानाथ मंगेशकर]] आणि [[माई मंगेशकर| शेवंती (शुधामती)]] यांची  ती सर्वात लहान मुलगी. [[लता मंगेशकर]], [[आशा भोसले]] आणि [[मीना खाडीकरखडीकर]] यांच्यामधील ती सर्वात लहान बहीण आणि संगीत-दिग्दर्शक भाऊ [[हृदयनाथ मंगेशकर]] यांची मोठी बहीण  आहेत. ऑलटाइम ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'जय संतोषी मां (1975)' साठी कमी बजेट असलेल्या चित्रपटासाठी काही भक्तीगीते गायल्यानंतर त्या  पार्श्वगायिका म्हणून चर्चेत आल्या. त्या चित्रपटातील त्यांच्या "मै तो  आरती" गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर बेस्ट फीमेल प्लेबॅक सिंगर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. २००६ मध्ये त्या चित्रपटाच्या रीमेकसाठी त्यांनी तीच गाणी गायली.
 
उषा यांना चित्रकलेची आवड आहे. त्यांच्या "मुंगडा" या प्रसिद्ध गाण्यासाठी आणि पिंजरा या मराठी चित्रपटाच्या गाण्यांसाठी त्या प्रामुख्याने ओळखलया  जातात.