"एकच प्याला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो शुद्धलेखन (यादी)
ओळ ७:
 
==नाटकाची शताब्दी==
एकच प्याला जेव्हा शंभर वर्षांचे झाले तेव्हा त्याची शताब्दी साजरी करण्यासाठी 'रंगशारदा प्रतिष्ठान' या संगीत रंगभूमीला वाहून घेतलेल्या संस्थेने 'एकच प्याला'चा नवा दोन अंकी नाट्य प्रयोग आकाराला आणला. शंभर वर्षांपूर्वीचे नाटक बदलत्या काळात त्याच्या वैभवाच्या खुणा घेऊन उभे राहील आणि प्रेक्षकांना आपल्या सामर्थ्याची प्रचिती देईल, अशा पद्धतीने दिग्दर्शक विजय गोखले यांनी त्याची नव्याने बांधणी केली होती. जुन्या पाच अंकी आणि पाच-साडेपाच तासांत चालणाऱ्या नाटकाची काळानुरूप सुटसुटीतपणे दोन अंकांत आणि दोन-अडीच तासांत बांधबंदिस्ती करायची म्हणजे त्याची नवी रंगावृत्ती करणे भाग होते. अशी नवी रंगावृत्ती याआधी डॉ. श्रीराम लागूंनीही केलेली होती, परंतु त्यांनी 'एकच प्याला'चा संपूर्ण गद्याविष्कार सादर केला होता. विजय गोखलेंनी यातला संगीताचा भाग आणि बाज कायम ठेवूनठेऊन प्रयोग केला.
 
 
== संदर्भ ==