१८,५८०
संपादने
छो (शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल) |
छो (शुद्धलेखन (यादी)) |
||
सर्दीमुळे खोकला, पडसे झाल्यास, नाक चोंदल्यास, नाकाची आग होत असल्यास, नाकाचे हाड वाढल्यास आघाड्याचे बी घेऊन त्यात सैंधव, मेंदीचा पाला व जाईचा पाला समभाग घालून वाटतात. त्यात त्याच्या अर्ध्या प्रमाणात तिळाचे तेल घालून ते निम्मे आटवतात. हे तेल दिवसातून दोन-तीन वेळा नाकात घातल्यास सर्दी आटोक्यात येते.{{संदर्भ हवा}}
'''आघाड्यापासून बनणारी औषधे ''' - अपामार्गक्षार : आघाड्याचा क्षार काढण्यासाठी आघाड्याची झाडे सावलीत वाळतात. नंतर त्यांची राख करून ती मातीच्या मडक्यात घालतात. त्यात त्या राखेच्या चौपट पाणी घालून चांगले कालवतात. ते पाणी न हलवता तसेच
आघाड्याच्या तुर्यांपासून वा मुळ्यांपासून डोळे येणे आदींवर उपयोगी पडणारी अन्य औषधे बनतात.{{संदर्भ हवा}}
|