"आणीबाणी (भारत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
छो शुद्धलेखन (यादी)
ओळ ६:
==घटनाक्रम==
;१९७५:
* १२ जून : निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवूनठेऊन इंदिरा गांधी यांना [[अलाहाबाद उच्च न्यायालय]]ाने दोषी ठरविले. गांधी यांनी १९७१च्या निवडणुकीत सरकारी अधिकारी आणि यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांना सहा वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.
* २२ जून : [[जयप्रकाश नारायण]] यांच्यासह अनेक विरोधीपक्षातील नेत्यांनी आणीबाणीच्या विरोधात [[दिल्ली]]त रामलीला मैदानात मोठ्या सभेचे आयोजन केले.
* २४ जून : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालयाने]] काही अटी घालत स्थगिती दिली. तसेच, संसदेचे सदस्य रहण्यास इंदिरा गांधींना परवानगी दिली. मात्र संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ नये असे स्पष्ट केले.