"इयोन इलेस्कु" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 40 langlinks, now provided by Wikidata on d:Q189575
छो शुद्धलेखन (यादी)
ओळ २५:
| तळटीपा =
}}
'''इयोन इलेस्कू''' ({{lang-ro|Ion Iliescu}}; ३ मार्च १९३० - ) हा [[पूर्व युरोप]]ामधील [[रोमेनिया]] देशाचा माजी [[राष्ट्रप्रमुख|राष्ट्राध्यक्ष]] आहे. इलेस्कू १९८९ ते १९९६ व २००० ते २००४ सालांदरम्यान रोमेनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी होता. १९८९ सालच्या क्रांतीदरम्यान [[निकोलाइ चाउसेस्कु]]ची जुलुमी कम्युनिस्ट राजवट उलथवुन टाकली गेली व रोमेनियामध्ये निवडणुका घेण्यात आल्या. ह्या निवडणुकांमध्ये इलेस्कू निवडुन आला. रोमेनियाच्या नव्या लोकशाही पर्वामधील सुरुवातीच्यासुरूवातीच्या १५ वर्षांमध्ये राजकीय व आर्थिक स्थैर्य मिळवण्याबद्दल इलेस्कूला रोमेनियाच्या इतिहासात मानाचे स्थान आहे.
 
 
== बाह्य दुवे ==
Line ३३ ⟶ ३२:
 
{{DEFAULTSORT:इलेस्कू, इयोन}}
 
[[वर्ग:इ.स. १९३० मधील जन्म]]
[[वर्ग:रोमेनियाचे राष्ट्राध्यक्ष]]