"आवाज (ध्वनी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन (यादी)
ओळ १:
 
'''आवाज''' किंवा '''ध्वनी''' म्हणजे एखाद्‍या माध्यमातून (जसे-हवा,पाणी;) [[कान|कानाद्वारे]] कंपनाचे होणारे आकलन, ध्वनीलहरी [[ऊर्जा|उर्जेचा]] एक प्रकार आहे. [[हवे|हवेचे]] [[रेणू]] थरथरल्यावर [[ध्वनीलहरी]] निर्माण होतात. माणसाला [[ऐकणे|ऐकण्याच्या]] क्रियेतून कानाद्वारे ध्वनीचे आकलन होते. आपले कान २० [[हर्ट्झ]] ते २० किलोहर्ट्झ या टप्यातीलच आवाज ऐकू शकतात. २० किलोहर्ट्झ पेक्षा जास्त कंपनक्षमता असलेल्या ध्वनीलहरी आपण ऐकू शकत नाही.
 
Line ५ ⟶ ४:
*[[आवाजाचा वेग]] ११३० फूट प्रती सेकंद, ३३० मीटर प्रती सेकंद तर [[तास|तासाला]] ७७० मैल इतका असतो.
*निर्वातपोकळी मधील ध्वनीची गती शून्य मीटर प्रति सेकंद आहे, कारण आवाज निर्वातपोकळी मध्ये प्रवास करू शकत नाही. आवाज ही एक लहर आहे, ज्याचा अर्थ ते पाणी किंवा हवेसारख्या माध्यम कणांच्या कंपनातून पसरते. निर्वातपोकळी रिक्त जागा असल्याने, आवाजातून प्रवास करण्यासाठी कोणतेही माध्यम नाही.
 
<br />
 
== सजीवामधिल जिवनप्रकिया ==
[[File:NaadKata.png|thumb|१५.१ नादकाटा ]]
एखादी वस्तू कंप पावत असेल तर त्यापासून ध्वनीची निर्मिती होते. अशा कंपनामुळे ध्वनी कसा निर्माण होतो हे आपण नादकाट्याचे (Tuning Fork) उदाहरण घेऊन समजून घेऊया.
 
नादकाट्याचे चित्र आकृती १५.१ मध्ये दाखविले आहे.
Line २० ⟶ १७:
आकृती १५. २ (अ) मध्ये स्थिर नादकाटा दाखवला आहे. नादकाट्याच्या सभोवतालच्या हवेची स्थिती दाखविण्यासाठी उभ्या रेषांचा वापर केला आहे. इथे उभ्या रेषांमधील अंतर समान आहे. याचा अर्थ हवेतील वायूचे रेणू एकमेकांपासून सरासरी सारख्याच अंतरावर आहेत आणि त्यामुळे हवेचा सरासरी दाब A, B आणि C या तीनही ठिकाणी सारखाच आहे.
 
आधाराच्या मदतीने नादकाटा कडक रबरी तुकड्यावर आपटल्यावर भुजा कंप पावायला सुरुवातसुरूवात होते म्हणजेच त्यांची मागे-पुढे अशी नियतकालिक (periodic) हालचाल सुरू होते. या हालचालीमुळे काय होते ते आता टप्प्याटप्प्याने पाहूया. कंप पावताना,
 
आकृती १५.२ (ब) मध्ये दाखविल्याप्रमाणे, नादकाट्याच्या भुजा एकमेकांपासून दूर गेल्यास भुजांलगतची बाहेरील हवा दाबली जाते व तेथील हवेचा दाब तुलनेने वाढतो.
Line ३० ⟶ २७:
<br />{{भौतिकशास्त्र}}
 
आपल्या सभोवताली खूप प्रकरचे आवाज होत असतात जसे की प्राण्यांचे, झाडांचे, माणसांचे, पक्ष्यांचे आवाज इत्यादी. आवाज किंवा ध्वनीची पातळी मोजण्यासाठी [[डेसिबल]] हे एकक वापरले जाते. ध्वनीची पातळी विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यास ध्वनीप्रदूषण घडून येते (सर्व साधारणपणे ८० डेसिबलच्या पुढे).
 
[[वर्ग:ध्वनी]]
[[वर्ग:ध्वनिशास्त्र]]
[[वर्ग:भौतिकशास्त्र]]
 
आपल्या सभोवताली खूप प्रकरचे आवाज होत असतात जसे की प्राण्यांचे, झाडांचे, माणसांचे, पक्ष्यांचे आवाज इत्यादी. आवाज किंवा ध्वनीची पातळी मोजण्यासाठी [[डेसिबल]] हे एकक वापरले जाते. ध्वनीची पातळी विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यास ध्वनीप्रदूषण घडून येते (सर्व साधारणपणे ८० डेसिबलच्या पुढे).