"इ.स. १९५६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन (यादी)
ओळ ११:
* [[जुलै २५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेची]] प्रथम सागरी अणुचाचणी [[बिकीनी बेटे|बिकीनी बेटांनजीक]] घेण्यात आली.
* जुलै २५ - [[नान्टुकेट द्वीप|नान्टुकेट द्वीपाजवळ]] [[एस.एस. ॲंड्रीया डोरीया]] व [[एस.एस. स्टॉकहोम]]ची धुक्यात टक्कर. ॲंड्रीया डोरीया बुडाले. ५१ मृत्युमुखी.
* [[जुलै २६]] - [[जागतिक बॅंकबँक|जागतिक बॅंकेनेबँकेने]] [[आस्वान धरण]] बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर [[इजिप्त|ईजिप्त]]च्या राष्ट्राध्यक्ष [[गमाल नासर]]ने [[सुएझ कालवा|सुएझ कालव्याचे]] राष्ट्रीयीकरण केले.
* [[जुलै २८]] - [[मनुएल प्राडो उगार्तेशे]] [[पेरू देश|पेरू]]च्या [[:वर्ग:पेरूचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].
* [[जुलै ३१]] - [[ओल्ड ट्रॅफर्ड]] मैदानावर [[जिम लेकर]]ने एकाच कसोटी सामन्यात १९ बळी मिळवून विश्वविक्रम स्थापला.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९५६" पासून हुडकले