"इ.स. १९६२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन (यादी)
ओळ २:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[जानेवारी ३]] - [[पोप जॉन तेविसावा|जॉन तेविसाव्याने]] [[फिडेल कॅस्ट्रो|फिदेल कास्त्रोला]] वाळीत टाकले.
* [[जानेवारी ४]] - [[न्यूयॉर्कन्यू यॉर्क]]मध्ये [[चालकरहित रेल्वे]] सुरू झाली.
* [[फेब्रुवारी २]] - [[प्लूटो (बटु ग्रह)|प्लुटो]] व [[नेपच्यून ग्रह]] ४०० वर्षांनी एका रेषेत.
* [[फेब्रुवारी ७]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[क्युबा]]शी व्यापारी संबंध तोडले.
* [[फेब्रुवारी १७]] - [[जर्मनी]]त [[हांबुर्ग]] येथे हिमवादळ. ३०० ठार.
* [[फेब्रुवारी २०]] - [[जॉन ग्लेन]]ने [[फ्रेंडशिप ७]] या उपग्रहातून पृथ्वीप्रदक्षिणा केली व हे करणारा प्रथम अमेरिकन ठरला.
* [[मार्च १]] - [[अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १]] हे विमान [[न्यूयॉर्कन्यू यॉर्क]]जवळ कोसळले.
* [[मार्च २]] - [[म्यानमार]]मध्ये लश्करी उठाव.
* [[एप्रिल १४]] - [[जॉर्जेस पॉम्पिदु]] [[फ्रान्स|फ्रांसच्या]] पंतप्रधानपदी.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९६२" पासून हुडकले