"भास्कर रामचंद्र तांबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

मी लिहिलेल्या लेखांची लिंक टाकली आहे.
(मी लिहिलेल्या लेखांची लिंक टाकली आहे.)
'''भास्कर रामचंद्र तांबे''' ([[ऑक्टोबर २७]], [[इ.स. १८७३|१८७३]] - [[डिसेंबर ७]], [[इ.स. १९४१|१९४१]])<ref>{{संकेतस्थळ स्रोत | url=http://www.loksatta.com/navneet-news/bonsai-tree-293096/ | title=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=७ डिसेंबर २०१३ | accessdate=११ डिसेंबर २०१३ | language=मराठी | लेखक=संजय वझरेकर}}</ref>, अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.
 
;त्यांच्या काही प्रसिद्ध कविता:
 
* अजुनि लागलेचि दार
* आबा गोविंद महाजन यांना 'मसाप'चा भा.रा. तांबे पुरस्कार (२००७-०८)
* सायमन मार्टिन यांना 'मसाप'चा भा.रा. तांबे पुरस्कार (२०१६-१७)
 
== कवी भा.रा. तांबे यांच्या कवितेच्या गाण्यांविषयी लेख ==
१) [https://charudattasawant.com/2022/01/31/old-marathi-songs/ अविस्मरणीय गाणी - भाग १ला: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि वसंत प्रभू]
 
== संदर्भ आणि नोंदी ==
अनामिक सदस्य