"राधानगरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३२९ बाइट्स वगळले ,  ९ महिन्यांपूर्वी
छो
117.236.141.31 (चर्चा) यांनी केलेले बदल Ashok.patil23051986 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
(राधानगरी अभयारण्य आणि दाजीपूर अभयारण्य)
छो (117.236.141.31 (चर्चा) यांनी केलेले बदल Ashok.patil23051986 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.)
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
 
कोल्हापूरपासून ५८ किलोमीटर अंतरावर राधानगरी शहर आहे. येथे जाण्यास एस. टी बसेसची भरपूर सुविधा आहे. प्रवासाला १ तास वेळ लागतो. धरणाचा तालुका अशी राधानगरीची ओळख आहे. तालुक्यात राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी जलाशय आहेत. राऊतवाडी धबाधब्याबरोबर, रामणवाडी, हसणे, सोळांकूर, गैबी दरम्यान असणाऱ्या छोट्या-छोट्या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी असते. हिरवाईने नटलेले डोंगर आणि पावसाच्या धारा अंगावर झेलण्याचा मनमुराद आनंद घेता येता. घनदाट दाजीपूर अभयारण्याचा परिसर देखील हिरवाईने नटलेला आहे. राधानगरी ते दाजीपूर या मार्गावरील पदभ्रमंती करताना जंगली प्राण्यांचे हमखास दर्शन होते. साप, कीटक व विविध प्रकारची फुलपाखरे, दुर्मीळ, फुले, आदी पर्यटकांचे लक्ष वेधित आहेत. दाजीपूर अभयारण्यावरील कोकण पॉर्इंटवरून दिसणारे सौंदर्य, दाट धुके, ढग जमिनीवर उतरल्याचा भास होणारे दृश्य पर्यटकांना भुरळ पाडते. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या भोजनाची, निवासस्थानाची व्यवस्था आहे. राधानगरीत शासकीय विश्रामगृह आहे. तसेच खासगी हॉटेल्सही आहेत.
 
 
'''राधानगरी आणि दाजीपूर''' परिसरातील निसर्गसमृद्धी आणि जैवविविधता याबद्दल अधिक माहितीसाठी या वेबसाईट ला भेट द्या : https://www.radhanagari.com
 
 
१०,२१०

संपादने