"बनारस हिंदू विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''बनारस हिंदू विद्यापीठ''' [[मध्य प्रदेश|उत्तर प्रदेश]]मधील [[वाराणसी]] शहरातील विद्यापीठ आहे. याला '''काशी विश्वविद्यालय''' किंवा '''बीएचयू''' नावांनेही ओळखले जाते. येथे अंदाजे ३५,००० विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील बव्हंश विद्यार्थी येथील ७५ वसतीगृहांतून राहतात. या विद्यापीठांतर्गत ६ संस्था आणि १४ शाखा आणि सुमारे १४० विभाग आहेत. यातील माहिती तंत्रज्ञान शाखा ''आयटी-बीएचयू'' नावाने ओळखली जायची. २०१२मध्ये [[आयआयटी|आयआयटीचा]] दर्जा दिला गेल्यावर या शाखेला ''आयआयटी-बीएचयू'' असे नाव दिले गेले. 1960 च्या सुमारास [[हैदराबाद]] [[निज़ाम]]- [[मीर उस्मान अली खान|मीर उस्मान अली खानने]] 10 लाख रुपये दान केले. <ref>missiontelangana.com/nizam-gave-funding-for-temples-and-hindu-educational-institutions/</ref> याची स्थापना १९१६ साली पंडित [[मदन मोहन मालवीय]] यांनी केली होती.
 
== संदर्भ ==
{{भारतातील केंद्रिय विद्यापीठे}}
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
* [http://web.archive.org/web/20220123020600/https://m.jagran.com/lite/uttar-pradesh/varanasi-city-banaras-hindu-university-written-in-english-on-the-singhdwara-of-bhu-went-to-mahatma-gandhi-jagran-special-22400776.html बीएचयू के सिंहद्वार पर अंग्रेजी में लिखा बनारस हिंदू विश्वविद्यालय अखर गया महात्‍मा गांधी को]
{{भारतातील केंद्रिय विद्यापीठे}}
[[वर्ग:भारतातील केंद्रीय विद्यापीठे]]
[[वर्ग:वाराणसी]]