"उत्क्रांतिवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
truth ,updated news
ओळ १:
lier darwin.उत्क्रांतिवाद :
'''सर्व सजीव पृथ्वीवर निसर्गनियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत [[उत्क्रांती|उत्क्रांत]] होतात (जुळवून घेऊ शकतात) त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात. ज्यांना हे जमत नाही त्या प्राणिजाती नष्ट होतात व त्यांची जागा नव्या जाती घेतात. हे बदल घडायला कोट्यवधी वर्षे जावी लागतात.''' असा या सिद्धांताचा सर्वसाधारण गोषवारा आहे.
हा सिद्धान्त [[चार्ल्स डार्विन]] आणि [[आल्फ्रेड रसेल वॉलेस]] यांनी [[जुलै १]] [[इ.स १८५८]]मध्ये मांडला.