"नुव्हेल-अ‍ॅकितेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  ४ महिन्यांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: {{Maplink|type=shape|text=नुव्हेल-अ‍ॅकितेन प्रदेशाचे नकाशावरील स्थान|display=title}} {{माहितीचौकट राजकीय विभाग | नाव = नुव्हेल-अ‍ॅकितेन | स्थानिकनाव = Nouvelle-Aquitaine | प्रकार = फ्रान्सचा प्रदेश | ध...)
 
छोNo edit summary
 
| वेबसाईट = [https://www.nouvelle-aquitaine.fr/ nouvelle-aquitaine.fr]
}}
'''नुव्हेल-अ‍ॅकितेन''' ({{lang-fr|Nouvelle-Aquitaine}} {{ध्वनी-मदतीविना|LL-Q150 (fra)-WikiLucas00-Nouvelle-Aquitaine.wav|उच्चार}}; [[ऑक्सितान भाषा|ऑक्सितान]]: Nòva Aquitània; [[बास्क भाषा|बास्क]]: Akitania Berria) हा [[फ्रान्स]] देशाच्या [[फ्रान्सचे प्रदेश|१८ प्रदेशांपैकी]] एक प्रशासकीय प्रदेश आहे. आकाराने फ्रान्समधील सर्वात मोठा असलेला हा प्रदेश फ्रान्सच्या पश्चिम भागात असून त्याच्या पश्चिमेस [[अटलांटिक महासागर]] तर दक्षिणेस [[स्पेन]] देश आहेत. २०१६ साली [[ॲकितेनअ‍ॅकितेन]], [[लिमुझे]] व [[पॉयतू-शाराँत]] हे तीन प्रदेश एकत्रित करून नुव्हेल-अ‍ॅकितेन प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.
 
== विभाग ==
३०,०६१

संपादने