"बास-नोर्मंदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३७५ बाइट्सची भर घातली ,  ३ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(Basse-Normandie_locator_map.svg या चित्राऐवजी Basse-Normandie_region_locator_map.svg चित्र वापरले.)
No edit summary
| वेबसाईट = [http://www.cr-basse-normandie.fr/]
}}
'''बास-नोर्मंदी''' ({{lang-fr|Basse-Normandie}}; [[नॉर्मन भाषा|नॉर्मन]]: Basse-Normaundie; इंग्लिश लेखनभेदः लोअर नॉर्मंडी) हा [[फ्रान्स]] देशाच्यादेशाचा २७एक भूतपूर्व [[फ्रान्सचे प्रदेश|प्रदेशांपैकीप्रदेश]] एक आहे. १९५६ साली ऐतिहासिक [[नोर्मंदी]] प्रांताचे दोन तुकडे करून [[ऑत-नोर्मंदी|ओत-नोर्मंदी]] व बास-नोर्मंदी हे दोन प्रदेश स्थापन करण्यात आले. परंतु २०१६ साली हे दोन्ही विभाग पुन्हा एकत्रित करून [[नॉर्मंदी (प्रशासकीय प्रदेश)|नॉर्मंदी]] ह्या नव्या प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धादरम्यान]] [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांनी]] [[जून ६]], [[इ.स. १९४४|१९४४]] रोजी बास-नोर्मंदीमधून [[नाझी जर्मनी]]वर मोठा हल्ला चढवला. ह्या दरम्यान झालेल्या धुमश्चक्रीत येथील प्रदेशाचे अतोनात नुकसान झाले होते.
{{फ्रान्सचे प्रदेश}}
 
[[वर्ग:फ्रान्सचे भूतपूर्व प्रदेश]]
[[वर्ग:बास-नोर्मंदी| ]]
३०,०६१

संपादने