"ऑत-नोर्मंदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३७९ बाइट्सची भर घातली ,  ३ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Pywikibot 3.0-dev)
No edit summary
 
| वेबसाईट = [http://www.region-haute-normandie.com/]
}}
'''ऑत-नोर्मंदी''' ({{lang-fr|Haute-Normandie}}; [[नॉर्मन भाषा|नॉर्मन]]: Ĥâote-Normaundie; इंग्लिश लेखनभेदः अप्पर नॉर्मंडी) हा [[फ्रान्स]] देशाच्या २७ [[फ्रान्सचे प्रदेश|प्रदेशांपैकी]] एक आहे. १९८४ साली ऐतिहासिक [[नोर्मंदी]] प्रांताचे दोन तुकडे करून ऑत-नोर्मंदी व [[बास-नोर्मंदी]] हे दोन प्रदेश स्थापन करण्यात आले. परंतु २०१६ साली हे दोन्ही विभाग पुन्हा एकत्रित करून [[नॉर्मंदी (प्रशासकीय प्रदेश)|नॉर्मंदी]] ह्या नव्या प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. [[रोऑं]] ही ऑत-नोर्मंदीची राजधानी तर [[ला आव्र]] हे येथील सर्वात मोठे शहर आहे.
 
==विभाग==
*[[सीन-मरितीम]] (Seine-Maritime)
*[[युर]] (Eure)
[[रोऑं]] ही ऑत-नोर्मंदीची राजधानी तर [[ला आव्र]] हे येथील सर्वात मोठे शहर आहे.
 
 
==बाह्य दुवे==
*{{fr icon}} [http://www.region-haute-normandie.com/ प्रादेशिक समिती]
 
 
{{कॉमन्स|Haute-Normandie|ऑत-नोर्मंदी}}
{{फ्रान्सचे प्रदेश}}
 
[[वर्ग:फ्रान्सचे भूतपूर्व प्रदेश]]
[[वर्ग:ऑत-नोर्मंदी| ]]
३०,०५७

संपादने