"स्त्रासबुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ४२:
 
आजच्या घडीला आपल्या [[गॉथिक]] वास्तूशात्रासाठी स्त्रासबुर्ग युरोपातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. स्त्रासबुर्ग रेल्वे स्थानक स्त्रासबुर्गला [[पॅरिस]], [[फ्रांकफुर्ट]], [[श्टुटगार्ट]], [[बासेल]] इत्यादी महत्त्वाच्या युरोपीय शहरांसोबत जोडते. येथील [[आर.सी. स्त्रासबुर्ग]] हा [[लीग १]]मध्ये खेळणारा एक प्रमुख फुटबॉल क्लब आहे.
 
==आंतरराष्ट्रीय संस्था==
स्त्रासबुर्ग येथे सुमारे २० आंतरराष्ट्रीय संघटनांची मुख्यालये कार्यरत आहेत. [[ब्रसेल्स]] व [[लक्झेंबर्ग (शहर)|लक्झेंबर्ग]]सोबत स्त्रासबुर्गला युरोपाची राजधानी समजले जाते.
* सेंट्रल कमिशन फॉर नॅव्हिगेशन ऑन ऱ्हाईन
* [[युरोपाची परिषद]]
* [[युरोपियन संसद]]
* युरोपियन लोकायुक्त
* युरोकॉर्प्स
* युरोपियन विज्ञान प्रतिष्ठान
* मानवी हक्क आंतरराष्ट्रीय संस्था
* [[साखारोव्ह पुरस्कार]]
 
== बाह्य दुवे ==