"२०१४ प्रो कबड्डी लीग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:कबड्डी; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ १:
{{Infobox kabaddi league season
| name = १ला हंगाम <br> प्रो कबड्डी लीग, २०१४
| image = Prokabaddi season1.png
| imagesize = 200px
| fromdate = २६ जुलै २०१४
| todate = ३१ ऑगस्ट २०१४
| caption = ले पंगा
| administrator = मशाल स्पोर्ट्स
| tournament format = [[साखळी सामने|दुहेरी साखळी सामने]] आणि [[बाद फेरी]]
| country = {{flag|India}}
| champions = [[जयपूर पिंक पँथर्स]]
| count = 1
| participants = [[#स्टेडियम्स आणि ठिकाणे |८]]
| matches = ६०
| most successful raid = {{flagicon|IND}} [[अनुप कुमार]] (१२३)
| most raid points = {{flagicon|IND}} [[अनुप कुमार]] (१५५)
| most tackle points = {{flagicon|IND}} [[मनजित छिल्लर]] (५१)
| most successful tackle = {{flagicon|IND}} [[मनजित छिल्लर]] (५१)
| website = {{url|prokabaddi.com}}
| next_year = '''२०१५'''
| next_tournament = प्रो कबड्डी लीग, २०१५
}}
 
{{प्रो कबड्डी लीग हंगाम}}
२०१४ प्रो कबड्डी लीग हा [[प्रो कबड्डी लीग]]चा पहिला हंगाम आहे. २६ जुलै ते ३१ ऑगस्ट २०१४ दरम्यान खेळवण्यात येणार्‍या ह्या हंगामात दुहेरी साखळी सामान्यांशिवाय, दोन उपांत्य फेरी सामने, तिसर्‍या स्थानासाठी सामना व अंतिम सामना असेल. पहिल्या फेरीत ५६ सामने तर बाद फेरीत ४ सामने असे एकून ६० सामने खेळविण्यात येतील. पहिल्या हंगामात ८ संघ सहभागी होतील. पहिला सामना [[दबंग दिल्ली]] आणि [[बंगळूर बुल्स]] यांच्या दरम्यान २६ जुलै रोजी खेळविला गेला तर अंतिम सामना बंगळूर येथे ३१ ऑगस्ट रोजी झाला. गटामधील पहिले दोन संघ म्हणजेच जयपूर आणि मुंबई यांच्यात अंतिम सामन्याची लढत रंगली, ज्यामध्ये जयपूरच्या संघाने मुंबईचा ३५-२४ असा पराभव करुन पहिल्यावहिली प्रो कबड्डी लीग जिंकली.