"साराभाई वर्सेस साराभाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
नवीन भर घातली
ओळ २४:
कुटुंबातील इतर पात्रांमध्ये इंद्रवदनची बहीण इला आणि तिचा बहिरा पती मधुसूदन यांचा समावेश होतो. मधुसूदनची कॅचफ्रेज आहे, "हैं?" त्याला ऐकायला कमी येते. सतत "हैं? हैं?" करून तो इंद्रवदनला प्रचंड त्रास देत असतो.
 
साराभाईंच्या आयुष्यात घडणाऱ्या रोजच्या घटनांमध्ये कॉमेडी आणि संघर्ष निर्माण होतो. मालिकेतील बहुतांश विनोद हा शहरातील उच्चभ्रू लोकांमधील उथळ संवाद आणि मध्यमवर्गीय समाजातील उणीवा आणि अपयशांबद्दलच्या त्यांच्या कल्पनांमधून प्राप्त झाला आहे. या मालिकेचा दर्जा एवढा आहे की सर्व भारतीय सिटकॉममध्ये याला कल्ट क्लासिक मानला जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rediff.com/movies/2005/mar/29sarabhai.htm|title=Lunching with the Sarabhais!|website=www.rediff.com|access-date=2022-01-02}}</ref>
 
== भूमिका ==
 
* [[माया साराभाई]] : रत्ना पाठक
* [[इंद्रवदन साराभाई]] : सतीश शाह
* [[रोसेश साराभाई]] : राजेश कुमार
* [[मोनीशा साराभाई]] : रूपाली गांगुली
* साहिल साराभाई : सुमीत राघवन
* दुष्यंत : देवेन भोजानी
* विठ्ठल : [[घनश्याम नायक]]
* सोनिया : क्षिती जोग, शीतल ठक्कर, ऐश्वर्या सखूजा
 
== प्रसारण ==