"प्रो कबड्डी लीग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४३:
 
;[[प्रो कबड्डी लीग, २०१६ (जानेवारी)|३रा हंगाम (पटणा पायरेट्स)]]
स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी ३र्‍या हंगामाच्या दोन आवृत्त्या होत्या. स्टार इंडियाचे सीईओ, संजय गुप्ता, यांनी पुष्टी केली की स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डीला, प्रो कबड्डी हा प्रत्येकी ५ आठवड्यांचा आणि वर्षातून दोन आवृत्त्या असणारा असा एकूण १० आठवड्यांचा कार्यक्रम घडवायचा आहे. जानेवारी-फेब्रुवारी २०१६ मध्ये एकदा आणि जून-जुलै २०१६ मध्ये एकदा स्पर्धा खेळवण्याचा विचार आहे. त्यात ८ संघ देखील होते. दिल्लीत झालेल्या फायनलमध्ये [[पटणा पायरेट्स]]ने [[यू मुम्बा]]चा 3 गुणांनी पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले. [[पुणेरी पलटण]] संघ या मोसमात तिसऱ्या स्थानावर राहिला.
 
==लीग संघटना==