"प्रो कबड्डी लीग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २२:
'''प्रो कबड्डी लीग''' (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव विवो प्रो कबड्डी म्हणून ओळखली जाते) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=विवो प्रो कब्बडी लीग २०२१{{!}} वेळापत्रक, ताजा गुणफलक, बातम्या, , संघ, खेळाडूंची यादी आणि इतर|url=https://www.prokabaddi.com/|access-date=2021-12-02|website= विवो प्रो कब्बडी लीग २०२१{{!}} वेळापत्रक, ताजा गुणफलक, बातम्या, , संघ, खेळाडूंची यादी आणि इतर |language=en}}</ref> किंवा PKL चे संक्षिप्त रूप ही भारतातील पुरुष व्यावसायिक कबड्डी लीग आहे. ही स्पर्धा २०१४ मध्ये सुरू करण्यात आली आणि [[स्टार स्पोर्ट्स]]वर प्रसारित केली जाते.<ref>{{Cite news|url=https://www.bbc.com/news/business-28660432|title= आयपीएलच्या धर्तीवर कबड्डी |date=७ ऑगस्ट २०१४|work=बीबीसी न्यूज|access-date=२५ एप्रिल २०१४|language=en-GB}}</ref> स्पर्धेचा ८वा हंगाम कोविड-१९च्या महामारीमुळे पुढे ढकलण्यात आला आणि तो २२ डिसेंबर २०२१ रोजी सुरू करण्यात आला आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत |title=विवो प्रो कबड्डीचा ८वा हंगाम २२ डिसेंबर पासून|url=https://www.prokabaddi.com/news/pro-kabaddi-season-8-starting-date-2021 |website=प्रो कबड्डी |date=५ ऑक्टोबर २०२१|accessdate=१३ जानेवारी २०२२}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=प्रो कबड्डी लीग २०२१- संघ, खेळाडू यादी |url=https://sportingcraze.com/category/pro-kabaddi-league/|access-date=१३ जानेवारी २०२२|website=स्पोर्टिंग क्रेझ|language=en-US}}</ref>
 
२००६ आशियाई क्रीडा स्पर्धेतील कबड्डीच्या लोकप्रियतेमुळे लीगची सुरुवात झाली. स्पर्धेच्या स्वरूपावर इंडियन प्रीमियर लीगचा प्रभाव होता. प्रो कबड्डी लीग फ्रँचायझी-आधारित मॉडेल वापरते आणि त्याचा पहिला हंगाम २०१४ मध्ये आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये सामील होण्यासाठी आठ संघांनी प्रत्येकी US$२,५०,००० पर्यंत शुल्क भरले होते.<ref name="bbc-kabaddiipl">{{cite news|url=https://www.bbc.com/news/business-28660432|title=कबड्डीला आयपीएल सारखी वागणूक|date=६ ऑगस्ट २०१४|work=बीबीसी न्यूज|access-date=१३ जानेवारी २०२२}}</ref><ref>{{Cite news|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/kabaddi-deserves-a-league-of-its-own-anand-mahindra/articleshow/33536965.cms|title=कबड्डी डिझर्व्ज लीग ऑफ इट्स ओन: - आनंद महिंद्रा|date=१० एप्रिल २०१४|work=दि इकॉनॉमिक टाईम्स|access-date=१३ जानेवारी २०२२}}</ref>
 
प्रो कबड्डी लीग यशस्वी होईल की नाही याबद्दल शंका होती, अनेक लीग आयपीएलच्या व्यवसाय मॉडेलचे आणि यशाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि क्रिकेटच्या विपरीत, कबड्डीमध्ये तुलनेने कमी नामांकित खेळाडू होते. तथापि, हे देखील नोंदवले गेले की कबड्डी मोठ्या प्रमाणावर तळागाळातील जनसमुदायामध्ये सुद्धा खेळली जाते, आणि त्यामुळे जर लीग लोकप्रिय झाली तर जाहिरातदारांसाठी विविध ग्रामीण आणि उपनगरांतील दर्शकांना आकर्षित करू शकते.<ref name="bbc-kabaddiipl" />