"संपर्क क्रांती एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नवीन मराठवाडा संपर्क क्रांती ट्रेन आहे
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:12908_Maharashtra_Sampark_Express.jpg|300 px|इवलेसे|हजरत निजामुद्दीन-[[मुंबई]] महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस]]
'''संपर्क क्रांती एक्सप्रेस''' ही [[भारत]] देशामधील [[भारतीय रेल्वे]]द्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी [[रेल्वे]] सेवा आहे. [[भारताचे रेल्वेमंत्री|केंद्रीय रेल्वेमंत्री]] [[नितीश कुमार]] ह्यांनी २००४-०५ सालच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये ह्या गाड्यांची घोषणा केली होती. संपर्क क्रांती गाड्या अनेक राज्यांमधील महत्त्वाच्या शहरांना राष्ट्रीय राजधानी [[दिल्ली]]सोबत जोडतात. [[राजधानी एक्सप्रेस]]च्या धर्तीवर चालू करण्यात आलेल्या संपर्क क्रांती एक्सप्रेस गाड्या राजधानीपेक्षा कमी दरात प्रवासी सेवा पुरवतात. पहिली संपर्क क्रांती एक्सप्रेस [[दिल्ली]]च्या [[हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक|हजरत निजामुद्दीन]] ते बंगळूरच्या यशवंतपूर स्थानकांदरम्यान ८ फेब्रुवारी २०००८२००८ रोजी धावली.
 
==मार्ग मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस हुजूर साहेब नांदेड ते हझरत निझामुद्दिन ==