"उन्हाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
ओळ १:
'''उन्हाळा''' हा [[भारत|भारतातील]] [[तीन]] [[मुख्य]] [[ऋतू|ऋतूंपैकी]] [[एक]] आहे. उन्हाळ्यात [[हवामान]] उष्ण [[आणि]] [[कोरडे]] असते. उन्हाळ्यात [[शाळा]] [[आणि]] [[विद्यापीठ|विद्यापीठांना]] [[सुट्टी]] असते.
 
[[भारत|भारतात]] उन्हाळा [[फेब्रुवारी महिना|फेब्रुवारी]] ते [[मे]] पर्यंत असतो. उन्हाळ्याच्या [[सुरुवातसुरूवात|सुरुवातीलासुरूवातीला]] [[वसंत]] ऋतूमध्ये [[झाड|झाडांना]] [[पालवी]] फुटताना दिसते. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] उन्हाळ्याच्या सुरुवातीलासुरूवातीला [[होळी]] आणि [[रंगपंचमी]] हे [[सण]] साजरे केले जातात, याच वेळी [[टरबूज|कलिंगड]], [[फणस]], इत्यादी [[फळ|फळे]] पिकलेली दिसतात. उन्हाळ्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात [[आंबा]] पिकलेला दिसतो. याच [[काळ|काळात]] [[वळिव|वळिवाचा]] [[वादळ|वादळी]] [[पाऊस]] पडतो. उन्हाळ्यात सर्व शाळांना सुट्टी असते .
 
सूर्याची किरणे पृथ्वीवर लंबरूप पडतात.त्यामुळे तापमानात वाढ होते. [[महाराष्ट्र]] राज्यातील [[विदर्भ|विदर्भात]] तर उन्हाचा कहरच असतो. उन्हामुळे पारा ४७<sup>०</sup> सेल्सियस इतका वा त्याच्या थोडा मागेपुढे (४६.७ किंवा ४७.६) राहू शकतो.{{संदर्भ हवा}}जमीन प्रचंड तापते. दिवसभर गरम वारे वाहतात. रात्रीही बराच वेळ गरम झळा वाहत राहतात.[[भारत|भारताच्या]] इतरही राज्यांत साधारणतः हीच परिस्थिती असते. [[राजस्थान|राजस्थानमध्ये]] ४९<sup>०</sup> इतके तापमानही राहते.{{संदर्भ हवा}}fuhfggfhjjhhhhgftujj
ओळ ७:
== तापमान वाढीची कारणे ==
लोकसंख्यावाढ, त्यामुळे होणारी उपलब्ध पाण्याची विभागणी, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड, पर्यायी झाडे न लावणे, सिमेंटची बांधकामे, जमिनीवर झालेल्या रस्ते, पदपथ आदी बांधकामांमुळे जमिनीवर पडणारे [[पाऊस|पावसाचे]] पाणी जमिनीत न मुरणे, पाण्याचा भूगर्भातून प्रचंड उपसा, औद्योगिकीकरण, इत्यादी कारणे आहेत.{{संदर्भ हवा}}
{{ऋतू}}
 
 
* [http://www.maaybhumi.com/2010/05/temprature-thermameter.html '''जगातील सर्वांत उष्‍ण ठिकाणे'''"]{{मृत दुवा}}
 
== बाहेरील दुवे ==
* [http://www.thehealthsite.com/marathi/diet-tips-for-summer-in-marathi/ द हेल्थसाईट-मराठी]
सन २०१६ च्या उन्हाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील उंचगाव परिसरातील नारळीची झाडे मारू लागली,तर काही मरणांत स्थितीत आहेत.आत्ताच पडलेल्या पावसाने थोडा झाडांना दिलासा दिला आहे.सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळा असतो.
 
[[वर्ग:ऋतू]]
[[वर्ग:हवामान]]
[[वर्ग:निसर्ग]]
 
== बाहेरील दुवे ==
* [http://www.thehealthsite.com/marathi/diet-tips-for-summer-in-marathi/ द हेल्थसाईट-मराठी]
सन २०१६ च्या उन्हाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील उंचगाव परिसरातील नारळीची झाडे मारू लागली,तर काही मरणांत स्थितीत आहेत.आत्ताच पडलेल्या पावसाने थोडा झाडांना दिलासा दिला आहे.सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळा असतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/उन्हाळा" पासून हुडकले