"ऊदा देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: विकिडाटा माहितीचौकट → विकिडेटा माहितीचौकट using AWB
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
ओळ ८:
जेव्हा ब्रिटिशांनी कॉलीन कॅंपबेल ह्याच्या नेतृत्वाखाली लखनौ शहरातील सिकंदर बागेवर हल्ला केला, तेव्हा त्याला दलित स्त्री लष्कराचा सामना करावा लागला. लढाईच्या ह्या क्षणांविषयी कविता लिहिल्या गेल्या आहेत आणि अनेक गीते गायली गेली आहेत. त्यापैकी एक गाणे:<br>
:“कोई उनको हब्सीन कहता, कोई कहता नीच अछूत”
:“अबला कोई उन्हे बतलाए, कोई कहे उन्हे मजबूत”<br>
(त्यांना कोणी काळी आफ्रिकी गुलाम म्हणते, तर कोणी शुद्र-अस्पृश्य, काही जण त्यांना अबला म्हणतात, तर काही जण सामर्थ्यवान म्हणतात.)<ref>Verma, San 1857, p 36</ref><br>
 
== सिकंदरबागचे युद्ध ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ऊदा_देवी" पासून हुडकले