"ऋणको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
 
ओळ १:
'''ऋणको''' ही [[कर्ज]] घेणारी व्यक्ती होय. ज्याने पैसे दिले त्याच्या म्हणजे [[धनको|धनकोच्या]], लेखापुस्तकात ऋणकोचे खाते [[नावे]] रक्कम शिल्लक दाखवते. बॅंकेनेबँकेने एखाद्या व्यक्तीस कर्ज दिले असेल तर कर्जाचे खाते नावे रक्कम दाखवेल. व्यवसायाच्या [[ताळेबंद|ताळेबंदात]] ऋणकोच्या खात्यावरील नावे रक्कम ही [[मालमत्ता]] म्हणून दाखवली जाते.
 
{{बँकिंग}}
"https://mr.wikipedia.org/wiki/ऋणको" पासून हुडकले