"ए.बी.ए.पी." च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
ओळ १:
'''ए.बी.ए.पी.''' (ऍडव्हान्स्ड बिझीनेस ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग लॅंग्वेज) या भाषेची चौथी पिढी सध्या वापरात आहे. ही [[सॅप]] च्या [[नेटविवर]] व [[सॅप ऍप्लिकेशन सर्व्हर]] साठी वापरात आहे. [[ए.बी.ए.पी.]] भाषेची सुरुवातसुरूवात ऐंशीच्या दशकात [[जर्मनी]] येथे झाली. ही भाषा सोपी असून आज्ञावलीची भाषा सहजतेने वाचता येण्यासारखी असावी या भूमिकेतून या भाषेची बांधणी केली गेली. ही भाषा 'सी' या भाषेच्या साहाय्याने लिहिण्यात आली. याशिवाय [[जावा]] ही आज्ञावली लिहिण्याची भाषाही यासाठी पूरक भाषा म्हणून वापरात आहे.
 
व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली [[सॅप]] ही [http://en.wikipedia.org/wiki/ABAP ए.बी.ए.पी] ए.बी.ए.पी. या आ़ज्ञावली लिहायच्या भाषेमध्ये लिहिली गेली आहे.
 
अधिक माहिती साठी हे पहा -
"https://mr.wikipedia.org/wiki/ए.बी.ए.पी." पासून हुडकले