"एटीएम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: बॅंक → बँक (58) using AWB
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
ओळ १३:
या आद्य यंत्रांत टोकन सारावे लागे. हे टोकन यंत्र ठेवून घेई, त्यामुळे त्याचा वापर फक्त एकदाच होई. दहा दहा पौंडांच्या नोटांची पूर्वगणित पाकिटे त्यातून बाहेर येत. हे यंत्र एकल प्रकारात वर्गीकृत करता येईल.
 
आंतरजालावर आधारित अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीनची सुरुवातसुरूवात सन १९६८ मध्ये डलास-टेक्सास येथे झाली. डोनाल्ड वेत्झ्टेल हा स्वयंचलित-सामान हाताळणी-यंत्रणा सांभाळणाऱ्या डॉक्युटेल नामे कंपनीचा एक विभाग प्रमुख होता. त्याने ही कल्पना विकसित केली,
त्यामुळे डोनाल्ड वेत्झ्टेलला जालाधारित अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीनचा निर्माता समजले जाते. सन १९७३पासून इंग्लंडने आंतरजालाधारित एटीएमच्या वापरात आघाडी घेतली. लॉईड्स बँकेने आयबीएम २९८४ हे यंत्र कॅशपॉइंट या नांवाने वापरास काढले. कॅशपॉइंट हे आजच्या
एटीएमशी साधर्म्य असणारे होते. आजही कॅशपॉइंट हा लॉईड्स ट्रस्टी सेव्हिंग्ज बँकेचा नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे. सर्व कॅशपॉइंट हे ऑनलाईन होते, व खात्यावर व्यवहारांची लगेच नोंद होत असे.
"https://mr.wikipedia.org/wiki/एटीएम" पासून हुडकले