"एतिहाद एरवेझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
ओळ २७:
 
==इतिहास==
या कंपनीची स्थापना शेख खलिफा बिन झायेद अल नाहयन याने ५० कोटी दिनार भाग भांडवल गुंतवून सुरू केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.etihadguest.com/pt/global/about-us/our-story/|title=इतिहाद एअरवेजचा इतिहास|प्रकाशक=इतिहादगेस्ट.कॉम |दिनांक=१६ जून २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref> १२ नोव्हेंबर २००३ रोजी या कंपनीने [[अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ|अबुधाबी]] ते [[बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ|बैरुत]] अशी सेवा चालू केली. त्यापूर्वी [[गल्फ एर]] ही कंपनी [[अबु धाबी|अबुधाबी]]<nowiki/>तून सेवा पुरवायची.
 
जून २००४ मध्ये या कंपनीने ८ अब्ज [[अमेरिकन डॉलर]] किमतीच्या विमान खरेदीच्या मागण्या नोंदवल्या. त्यात ५ [[७७७-३००ईआर]], आणि [[एरबस ए३८०|एरबस ३८०]] सह २४ [[एरबस]] विमानांचा समावेश होता. डिसेंबर २०१४ मध्ये एतिहादने आपल्या पहिल्या ए३८० विमानाचा ताबा घेतला. फेब्रुवारी २०१३च्या सुमारास एतिहाद आपल्या अबु धाबी तळावरुन जगभरातील ८६ ठिकाणी प्रवाशी आणि माल वाहतूक विमान सेवा देत होती.
ओळ ३६:
 
==गंतव्यस्थाने==
सप्टेंबर २०१३ अखेर एतिहाद आपल्या ११६ प्रवासी व मालवाहतुक विमानांकरवे [[आफ्रिका]], [[युरोप]], [[उत्तर अमेरिका]], [[दक्षिण अमेरिका]], [[आशिया]] आणि [[ऑस्ट्रेलिया]]<nowiki/>मधील शहरांना अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानातळावरून विमान सेवा देते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/etihad-airways-airlines.html |title=इतिहाद एअरवेजची विमान सेवा |प्रकाशक=क्लियरट्रीप.कॉम |दिनांक=१६ जून २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> इतिहाद [[एर चायना]], [[ब्रिटिश एरवेझ]], [[डेल्टा एर लाइन्स]], [[एमिरेट्स]], [[कोरियन एर]], [[क्वांटास]], [[कतार एरवेझ]], [[सिंगापूर एरलाइन्स]], [[साऊथ आफ्रिकन एरवेझ]] आणि [[युनायटेड एरलाइन्स]] यांच्या सहयोगाने ६ उपखंडाना विमान सेवा पुरविते.
 
==कायदेशीर सहयोग करार==
ओळ ४६:
|-
| ऐर लिंगूस
| बॅंकॉकबँकॉक एयरवेज
| कोरियन एयर
|-