"आश्विन पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
#WPWP
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
ओळ ३:
 
==हिंदू==
हिंदू पंचांगातील आश्विन महिन्यातल्या या पौर्णिमेला [[कोजागरी पौर्णिमा]] किंवा [[शरद पौर्णिमा]] म्हणतात. हा हिंदुधर्मातील एक व्रताचार आहे ज्याला सामूहिक स्वरूपात साजरे करताना सण मानले गेले आहे आणि तो उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मातापित्यांचा ज्येष्ठ पुत्र किंवा ज्येष्ठ पुत्री हिची आश्विनी असते. त्यादिवशी त्याला किंवा तिला ओवाळतात, व भेटवस्तू देतात.
 
या दिवशी [[अजमेर]] शहराची ज्याने स्थापना केली त्या अजमीढ राजाची जयंती असते.
ओळ १३:
* [[बौद्ध सण]]
 
{{साचा:बौद्ध सण}}
{{साचा:हिंदू सण}}
 
{{विस्तार}}
[[वर्ग: बौद्ध सण]]
 
[[वर्ग: बौद्ध सण]]
[[वर्ग:व्रतवैकल्ये]]
[[वर्ग:धार्मिक आचार]]
 
 
{{विस्तार}}
[[वर्ग:पौर्णिमा]]