"एरिक चौदावा, स्वीडन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
ओळ १:
[[चित्र:Erik XIV (1533-1577) Domenicus Verwildt.jpg|thumb|right|एरिक चौदावा, स्वीडन]]
'''एरिक चौदावा, स्वीडन''' (जन्म:[[१३ डिसेंबर]] [[इ.स. १५३३|१५३३]]- म्रुत्यु: [[२६ फेब्रुवारी]] [[इ.स. १५७७|१५७७]]) हा स्वीडनमधील एक राज्यकर्ता होता.त्याने सन १५६० पासून सन १५६८ या कालावधीत राज्याची धुरा सांभाळली. त्याला सन १५६८ मध्ये पदचुत करण्यात आले. तो [[गुस्ताव पहिला, स्वीडन|गुस्ताव प्रथम]]चा ज्येष्ठ पुत्र होता.सन १५६१ मध्ये इस्टोनीया राज्य स्वीडनने जिंकल्यावर त्याने तेथेही राज्य केले.जरी तो एक हुशार व कलेची पारख करणारा तसेच, राजकीयदृष्ट्या महत्त्वाकांक्षी समजल्या जात होता, तरी त्याच्या राज्यकारभाराच्या प्राथमिक काळात त्यात मानसिक अस्थिरतेची लक्षणे आढळली. काही विद्वानांचे म्हणणे आहे कि, त्याचा हा रोग त्याचे कालावधीच्या सुरुवातीसचसुरूवातीसच बळावला तर, काहींचे म्हणणे आहे कि, स्टुर कुटुंबियांच्या खुनाखुनीमुळे तो दृग्गोचर झाला.
 
{{विस्तार}}